माणसापेक्षा कुत्रा हुशार!, डोक्यात हेल्मेट घालून फिरणारा कुत्रा सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हीडिओ Rupin Sharma या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत साडे आठ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

माणसापेक्षा कुत्रा हुशार!, डोक्यात हेल्मेट घालून फिरणारा कुत्रा सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 6:59 PM

मुंबई : सोशल मीडियावर (social media) रोज विविध गोष्टी व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे. काही वेळेला माणसं ट्रॅफिकचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे अपघात होतात. पण प्राणी अनेकदा नियमांचं पालन करतात. असाच एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळतोय. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा बाईकवर बसलेला दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कुत्र्याने हेल्मेट (Helmet) घातलेलं आहे.

व्हायरल व्हीडिओ

काही वेळेला माणसं ट्रॅफिकचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे अपघात होतात. पण प्राणी अनेकदा नियमांचं पालन करतात. असाच एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळतोय. व्हीडीओमध्ये एका टू व्हीलरवर बसलेला दिसतोय. एक माणूस गाडी चालवतोय. तर त्या व्यक्तीच्या मागे एक कुत्रा बसलेला आहे. व्यक्ती हेल्मेट घालून दुचाकी चालवत आहे, तर कुत्र्यानेही हेल्मेट घातलं आहे. याचा व्हाीडिओ दुसऱ्या गाडीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने काढलाय.

हे सुद्धा वाचा

हा व्हीडिओ Rupin Sharma या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत साडे आठ हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी लाईक केलंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजब व्हायरल

कुत्रा उंदरावर हल्ला करताना माणूसच कुत्र्याला मदत करू शकतो? एक माणूस नाही अनेक माणसं. ते पण एकाच उंदराला! याची कल्पनाच किती मजेदार आहे. अमेरिकेत असंच काहीसं घडलं. एका इवलुश्या उंदराला खूप साऱ्या माणसांनी एका कुत्र्यापासून वाचवलं आणि त्याचा व्हिडीओ वायरल झाला. हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हे प्रकरण न्यूयॉर्कमधलं असल्याचं सांगण्यात येतंय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उद्यानात एक उंदीर धावत आहे आणि अनेक कुत्रे त्याचा पाठलाग करत आहेत. ते त्याच्यावर हल्ला करतात. एक कुत्रा तर त्या उंदराला तोंडात पकडतो आणि उंदीर मरणार एवढ्यात लोकं त्या उंदराला वाचवतात. उंदीर तर अक्षरशः मरता मरता वाचतो! 13 सेकंदाच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाल्याचं मी तुम्हाला सांगतो.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.