चटणीशिवाय momo खाण्यास कुत्र्याचा नकार, व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणतात…

सर्वसाधारणपणे सर्वात हुशार आणि इमानदार प्राणी (Clever and honest animals) म्हणून कुत्र्याला (dog) ओळखले जाते. कुत्रा हा असा प्राणी आहे की तो सभोवतालच्या वातावरणामध्ये लगेच मिसळून जातो. कुत्र्यासोबत ज्याही व्यक्तीची ओळख होते, जो व्यक्ती कुत्र्याला जीव लावतो त्याला कुत्रा आयुष्यभर विसरत नाही. कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

चटणीशिवाय momo खाण्यास कुत्र्याचा नकार, व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणतात...
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 4:45 PM

सर्वसाधारणपणे सर्वात हुशार आणि इमानदार प्राणी (Clever and honest animals) म्हणून कुत्र्याला (dog) ओळखले जाते. कुत्रा हा असा प्राणी आहे की तो सभोवतालच्या वातावरणामध्ये लगेच मिसळून जातो. कुत्र्यासोबत ज्याही व्यक्तीची ओळख होते, जो व्यक्ती कुत्र्याला जीव लावतो त्याला कुत्रा आयुष्यभर विसरत नाही. याचे अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. यामुळे अनेक घरांमध्ये कुत्र्याला पाळले जाते. सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ व्यायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video goes viral) झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या पाळीव कुत्र्याला मोमोज खावू घालताना दिसत आहे. मात्र जेव्हा ही व्यक्ती मोमोजला चटणी न लावता ते त्या कुत्र्याला खायला देते, तेव्हा हा कुत्रा ते मोमोज खात नाही. मग त्यानंतर त्या मोमोजला चटणी लावून ते मोमोज त्या कुत्र्याला खायला दिले जातात, त्यानंतर हे श्वान या मोमोजचा अस्वाद घेते. या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे.

काय आहे हा व्हिडीओ?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या कुत्र्याला मोमोज खायला देताना दिसत आहे. हा व्यक्ती आपल्या हाताने या कुत्र्याला मोमोज खायला देतो. सुरुवातीला तो मोमोजला चटणी न लावता ते त्याला खायला देतो. मात्र हे कुत्रे खूपच हुशार आहे. जोपर्यंत मालक त्या मोमोजला चटणी लावत नाही, तोपर्यंत हे कुत्रे ते मोमोज खात नाही. मात्र मालक जेव्हा या मोमोजला चटणी लावतो आणि नंतर त्या कुत्र्याला खायला देतो. तेव्हा हे कुत्रे ते मोमोज खाते. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

लाईक्स कमेंटचा पाऊस

या श्वासानाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून, त्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. या व्हिडीओवर युजर विविध प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. डब्लू नावाच्या एका फेसबूक युजरने म्हटले आहे की, ‘पहा आता हेच पाहण्याचे बाकी राहिले होते हा कुत्रा खाताना किती नखरे करत आहे’ हा व्हिडीओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की, आतापर्यंत तब्बल 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पहाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे.

संबंधित बातम्या

Corona crisis 2022: यावर्षी 2 कोटीपेक्षा जास्त लोक होणार बेरोजगार

रेल्वे रुळावर पडला युवक, चालकानं पाहिलं पण ट्रेन थांबवू शकला नाही आणि मग…

Viral Video : लग्नापूर्वी वराने जाहीरपणे मागितले असे काही, वधू लाजली आणि…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.