Viral Video : आरश्याची कमाल! कुत्रा बनला स्वत:चाच दुश्मन, पाहा व्हीडिओ…

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा स्वत:चंच प्रतिबिंब आरशात पाहितो. त्यानंतर तो आक्रमक होतो.

Viral Video : आरश्याची कमाल! कुत्रा बनला स्वत:चाच दुश्मन, पाहा व्हीडिओ...
आरश्यात स्वत: चं प्रतिबिंब पाहून कुत्रा 'पिसाळला'
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:07 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर पाळीव प्राणी ट्रेंडिग आहेत. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करतात. अनेकदा कितीही टाळलं तरी आपल्याला हे असे व्हीडिओ (Viral Video) पाहण्याचा मोह टाळता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा (Dog) स्वत:चंच प्रतिबिंब आरशात पाहितो त्यानंतर आक्रमक होतो. या व्हायरल व्हीडिओमध्ये एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये हा कुत्रा उभा आहे. अचानक तो स्वत:ला आरशात पाहतो. त्यानंतर त्याला आपल्यासमोर दुसरा कुणी कुत्रा आला आहे की काय असं त्याला वाटतं आणि तो आक्रमक होतो. या कुत्र्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. थोडक्यात काय तर तो स्वत:लाच स्वत:चा दुश्मन मानू लागतो.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा स्वत:चंच प्रतिबिंब आरशात पाहितो त्यानंतर आक्रमक होतो. या व्हायरल व्हीडिओमध्ये एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये हा कुत्रा उभा आहे. अचानक तो स्वत:ला आरशात पाहतो. त्यानंतर त्याला आपल्यासमोर दुसरा कुणी कुत्रा आला आहे की काय असं त्याला वाटतं आणि तो आक्रमक होतो. या कुत्र्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by ????????? (@earthtell)

कमेंट बॉक्स

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. आतापर्यंत या व्हिडीओला पन्नास हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला आहे. या व्हीडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विविध प्रकारच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. एका युजरने बिचारा कुत्रा… त्याने स्वत: ला कधीही आरश्यात पाहलं नाही, म्हणून असं करतोय, असं म्हटलंय. हा कुत्रा किती इनोसंट आहे. असं दुसरा युजर म्हणाला आहे. अनेकांना त्याची दया आली आहे. याआधी आरसा पाहिला नसल्याने त्याला स्वत:चं प्रतिबिंब माहित नाही. त्यामुळे तो असा वागतोय. बिचाऱ्याला कुणी तरी सांगा की हा आरसा आहे, दुसरा कुत्रा नाही, असं आणखी एक युजर म्हणाला आहे.

पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा मोकळ्या वेळात असे व्हीडिओ आवडीने पाहिले जातात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करतोय. कुत्र्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

संबंधित बातम्या

Viral Vodeo : दोस्त असावा तर असा! गायींच्या गराड्यात श्वान बनला साथी, केलं चिमुकलीचं संरक्षण…

Viral Video : ‘चका चक’ गाण्यावरचा चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल, पाहून साराही म्हणेल, किती क्यूट…

घराची किंमत केवळ 85! कुठे? वाचा सविस्तर…

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.