VIDEO : जेवणासाठी कुत्र्याने केला खास जुगाड, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कुत्रा (Dog) हा सर्वांत चतुर, हुशार आणि प्रामाणिक प्राणी आहे. कुत्र्यांच्या संदर्भातील अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर दररोज व्हायरल (Viral) होत असतात. विशेष म्हणजे कुत्र्यांचे व्हिडीओ लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच बघायला प्रचंड आवडतात.

VIDEO : जेवणासाठी कुत्र्याने केला खास जुगाड, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:32 AM

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कुत्रा (Dog) हा सर्वांत चतुर, हुशार आणि प्रामाणिक प्राणी आहे. कुत्र्यांच्या संदर्भातील अनेक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर दररोज व्हायरल (Viral) होत असतात. विशेष म्हणजे कुत्र्यांचे व्हिडीओ लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच बघायला प्रचंड आवडतात. सर्वांत प्रामाणिक प्राणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे. घराचे संरक्षण करण्याचे काम कुत्रा करतो. काही ठिकाणी तर बरेच लोक कुत्र्यावर विश्वास ठेवत बाहेरगावी फिरायला वगैरे पण जातात.

कुत्र्याचा किचनमधील व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. हा डाॅग घरामध्ये एकटाच दिसतो आहे. मात्र, हा स्वत: च्या जेवणाची सोय कशाप्रकारे लावतो आहे, हे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. जेवणासाठी याने कशा खास पध्दतीचा जुगाड केला आहे, हे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटेल. जेवणासाठी कुत्र्याने केलेला खास जुगाड मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकाॅर्ड झाला असून आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक कुत्रा आपल्या दोन पायांनी खुर्चीला ओढून किचनच्या दिशेने नेतो आहे. तो आरामात किचनच्या दिशेने जातो. त्यानंतर तो दोन पायांवर उभे राहून किचनमध्ये ठेवलेले अन्न खातो.

इथे पाहा कुत्र्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ

हा व्हिडिओ ट्विटरवर Buitengebieden नावाच्या हँडलने शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. यामुळेच लोकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘डॉगीने अन्न चोरण्याचे अप्रतिम काम केले आहे. दुसर्‍या युजरने लिहिले की, “कुत्रे हुशार असतात, ते नेहमीच त्यांचा मार्ग शोधतात. याशिवाय इतर अनेक युजरने या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया देत कुत्र्याचे काैतुकही केले आहे.

संबंधित बातम्या : 

Social Media Trending : घोड्याचा लोकल प्रवास, सोशल मीडियावर व्हायरल

Video : ट्रॅफिक पोलिसाला रिक्षाची जोरदार धडक, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.