Video : हत्तीशी पंगा अंगाशी!, अशी कानाखाली दिली जन्माची अद्दल घडली…

हा व्हीडिओ @cctv_idiots नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला 5 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. सात हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

Video : हत्तीशी पंगा अंगाशी!, अशी कानाखाली दिली जन्माची अद्दल घडली...
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 7:24 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात काही लोक विनाकारण प्राण्यांशी पंगा घेताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. एक धक्कादायक व्हीडीओ समोर आला आहे. यात काही लोक हत्तीसमोर उभे आहेत. ते असं काही कृत्य करतात ज्यामुळे हत्ती बिथरतो. अन् तो त्यांना जन्माची अद्दल घडवतो. हा व्हीडिओ पाहून लोक पोट धरून हसत आहेत आणि हा व्हीडिओ फॉरवर्ड करत आहेत.

व्हायरल व्हीडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये सात जण हत्ती समोर उभे आहेत. सर्वजण या हत्तीकडे बघत हसत आहेत. व्हीडिओमध्ये दोन मुली हत्तीच्या सोंडेला स्पर्श करतात. त्याचवेळी शेजारी उभी असलेली एक मुलगी त्याचा व्हीडिओ काढताना दिसतेय. ती शांतपणए व्हीडिओ शूट करतेय. तिला याची कल्पनाही नाही की हा हत्ती तिच्यावर करेन. पण पुढच्या काही सेकंदात हत्ती या मुलीवर आपल्या सोंडेने मुलीवर हल्ला करतो. त्यामुळे ती मुलगी मागे झुकते. शिवाय तिच्या आजूबाजूच्या लोकांनाही हे अपेक्षित नसल्याने तेही आश्चर्यचकित होतात.

हा व्हीडिओ @cctv_idiots नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला 5 लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. सात हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

सिंहांशी पंगा

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून सिंहाशी पंगा घेणं दिसतं तितकं सोपं नाही हेच लक्षात येत. हा व्हीडिओ आफ्रिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील आहे जमैकन प्राणीसंग्रहालयातील हा व्हीडिओ सध्या जगभर व्हायरल होतोय. या प्राणी संग्रहालयात काही लोक फिरण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. यातली एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात सिंहाला पाहून अतिउत्साही होते. भेट देण्यासाठी गेल्. व्हिडिओमध्ये दिसत आहे. पिंजऱ्यातील सिंहाला पाहून तो त्याची थट्टा करायला लागतो. पण त्याची ही थट्टा त्यांच्या अंगाशी येते. पुढं जे घडतं त्यामुळे तो ही घटना आयुष्यभर लक्षात राहील.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.