AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | अशी BMW कार कधी पाहिलीत का, नेटकरी हसून हसून लोटपोट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बीएमडब्ल्यू या कंपन्यांच्या कारचे अनेकजण दिवाणे आहेत. सध्या मात्र याच गाडीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कारचा असाव असं आपल्याला वाटतं. मात्र व्हिडीओमध्ये कार नसून एक गाढव आहे. या करामतीमुळे नेटकरी चांगलेच हसत आहे.

Viral Video | अशी BMW कार कधी पाहिलीत का, नेटकरी हसून हसून लोटपोट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
FUNNY MBW VIDEO
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 7:30 AM
Share

मुंबई : महागडी गाडी घरासमोर उभी असावी असं प्रत्येकालाच वाटतं. मर्सिडीज, बीएमडब्लूय, ऑडी अशा आलिशान गाड्या पाहून अनेकजण हरखून जातात. सध्या बीएमडब्ल्यूने आयएक्स फ्लो (BMW iX Flow) नावाची नवी गाडी नुकतीच लॉन्च केली आहे. बीएमडब्ल्यू या कंपन्यांच्या कारचे अनेकजण दिवाणे आहेत. सध्या मात्र याच गाडीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कारचा असाव असं आपल्याला वाटतं. मात्र व्हिडीओमध्ये कार नसून एक गाढव आहे. या करामतीमुळे नेटकरी चांगलेच हसत आहे.

बिएमडब्ल्यूचे भन्नाट मॉडेल, पोट धरून लागले हसायला 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका गाढवाच्या अंगावर बीएमडब्ल्यू या ब्रँडेड कारचे बाहेरचे कव्हर ठेवण्यात आले आहे. तसेच गाढवाच्या डोक्यावर बीएमडब्ल्यू कंपनीचा लोगो लावण्यात आला आहे. डोक्यावर कारचा लोगो आणि अंगावर बीएमडब्ल्यू कार असा गाढवाचा विचित्र अवतार केल्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे एवढं सारं ओझं घेऊन बकरा दिमाखात चालतना दिसत आहे. म्हणूनच की काय हा व्हिडीओ सोसल मीडियावरर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ खूश होऊन पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला इन्स्टाग्रामच्या yourenaturegram या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकही हा व्हिडीओ पाहून भन्नाट कमेंट्स करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरदेखील केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओल 3 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर अकरा हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.

इतर बातम्या :

Video | पेट्रोल पंपावर तरुणाची स्टंटबाजी, पण रात्रीच्या अंधारात भलतंच घडलं, पाहा थरारक व्हिडीओ

Video | पोलिसाच्या गाडीसमोर भन्नाट डान्स, सायरनच्या आवाजावर धरला ठेका, काकांच्या धाडसाची चर्चा

Video | रॉयल एन्ट्री ! नवरदेवाचा रुबाब, नवरीचा थाट; लग्न मंडपात केला असा प्रवेश, व्हिडीओ पाहाच

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.