Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी दिसत आहेत. तरुणा मोकळ्या हवेत पहुडला आहे. तो आराम करत आहे. यावेळी समोरुन एक तरुणी तरुणाकडे आली आहे. तरुणीने त्याच्या डोक्यावर पाण्याची बॉटल ठेवली आहे.

Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ
girl stunt viral video
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 10:18 PM

मुंबई : प्राणी-पक्ष्यांपासून ते माणसांपर्यंतचे सगळेच व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायाला मिळतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असल्यामुळे कही क्षणांत व्हायरल होतात. चर्चेत राहणाऱ्या व्हिडीओंमध्ये तरुण-तरुणांच्या व्हिडीओंची संख्या बरीच आहे. सध्या भरपूर लाईक्स मिळाणारा व्हिडीओ हासुद्धा एका तरुण-तरुणीचाच आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीने केलेली करामत पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेले नाही.

तरुणीने तरुणाच्या डोक्यावर पाण्याची बॉटल ठेवली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा कुठला आहे, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ लोकांच्या चांगलाच पसंदीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी दिसत आहेत. तरुणा मोकळ्या हवेत पहुडला आहे. तो आराम करत आहे. यावेळी समोरुन एक तरुणी तरुणाकडे आल्याचं दिसतंय. तरुणीने त्याच्या डोक्यावर पाण्याची बॉटल ठेवलीय. या बॉटलला फुटबॉलने पाडण्याचा प्रयत्न ही तरुणी करत आहे.

बॉल झोपलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला

तरुणाच्या डोक्यावर पाण्याची बॉटल ठेवून तरुणी दूर फुटबलॉकडे गेली आहे. तिने आपल्या पायाने फुटबॉलला मारून तरुणाच्या डोक्यावर ठेवलेली बॉटल खाली पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तरुणीची ही करामत चांगलीच महागात पडली आहे. तरुणीने पायाने मारलेला बॉल झोपलेल्या तरुणाच्या डोक्याला जाऊन लागला आहे. तरुणाला चांगलाच मार लागलाय.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांना हसू आवरले नाही

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना चांगलाच हसू फुटलं आहे. नेटकरी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्या Hold My Beer या ट्विटवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल

Video | हातात काठी घेऊन कोंबड्याची खोड काढली, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.