Video | डान्सरलाही लाजवेल असा जबरदस्त डान्स, दोन लहान मुलींचा व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदी खास आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली अतिशय छान डान्स करताना दिसत आहेत.

Video | डान्सरलाही लाजवेल असा जबरदस्त डान्स, दोन लहान मुलींचा व्हिडीओ एकदा पाहाच
GIRL DANCE VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 9:41 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी प्राणी तर कधी पक्ष्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तर कधी छोट्या आणि गोड मुलांच्या व्हिडीओमुळे समाजमाध्यमावरील वातावरण गमर असतं. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदी खास आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली अतिशय छान डान्स करताना दिसत आहेत. (girl performing best dance video went viral on social media)

दोन छोट्या मुलींकडून जबरदस्त डान्स 

या व्हिडीओमध्ये दोन छोट्या मुली दिसत आहेत. त्यांनी अतिशय छान दिसणारे ड्रेस घातले आहेत. त्यांच्यासमोर एक मोठा माणूस डान्स करताना दिसतोय. मागे एक गाणे तसेच म्यूझिक सुरु असल्याचे समजते आहे. याच गाण्याच्या तालावर मुलींनी ठेका धरला आहे. या मुली आपल्या पायाच्या हालचाली सोबतच करत आहेत. तसेच या दोन्ही मुली सोबतच गोल फिरत आहेत. त्या दोघीही अस्खलीतपणे डान्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

त्यांचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आनंदीत झाले आहेत. एवढ्या लहान असलेल्या मुलींना एवढा आकर्षक डान्स कसा जमतो असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असून त्याला आपल्या अकाऊंटवर शेअरसुद्धा करत आहेत. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

इतर बातम्या :

Video | पाळत ठेवत असल्याचे समजताच कुत्रा खवळला, एका क्षणात ड्रोनला पाडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | काचेच्या बॉटलवर तरुणीकडून योगा करण्याचा प्रयत्न, मध्येच घडलेल्या घटनेमुळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मौजमजा करण्यासाठी धरणावर गेले, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दोघेही जात होते वाहून, पाहा थरारक व्हिडीओ

(girl performing best dance video went viral on social media)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.