लग्नात एक्स गर्लफ्रेंड आली, इतका राडा झाला की नवरदेव थोडक्यात वाचला

सगळी तयारी झाली आणि लग्नाचा दिवसही आला. सर्व पाहुणे आले होते.

लग्नात एक्स गर्लफ्रेंड आली, इतका राडा झाला की नवरदेव थोडक्यात वाचला
marriage viral newsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 4:55 PM

भारतासह जगभरातून लग्नाच्या काळात वर वधूंच्या अनेक कथा समोर येतात. अनेकदा नवरदेव तर कधी नवरी आपल्या मजेशीर गोष्टींमुळे सोशल मीडियावर व्हायरल होते. लग्नसराईत अनेक ट्विस्ट येण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे नवरदेवाची एक्स लग्नाच्या मंडपात पोहोचली आणि तिने गोंधळ घातला.

ही घटना ब्रिटनमधील एका शहरातली. वधू-वर त्यांच्या लग्नाबद्दल खूप खूश होते आणि लग्नाचा दिवसही निश्चित करण्यात आला होता आणि पाहुण्यांना कार्डही पाठवण्यात आले होते.

सगळी तयारी झाली आणि लग्नाचा दिवसही आला. सर्व पाहुणे आले होते. आपल्याला गर्लफ्रेंड आहे ही गोष्ट नवरदेवाने आपल्या नववधूपासून लपवून ठेवली होती.

लग्नाच्या दिवशी नवरदेवाची एक्स मंडपात पोहोचली. तिने मस्त पोटभरून जेवण केलं, गाणं सुद्धा म्हटलं. यानंतर जयमालाचा कार्यक्रम सुरू होताच ती वर स्टेजवर गेली.

तिने नवरदेवाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एका ग्लासात तिने पाणी घेतलं आणि नवरदेवाच्या चेहऱ्यावर फेकलं. लग्नाला आलेले पाहुणे बघतच राहिले. नेमकं झालं काय हे कुणालाच कळलं नाही.

या सगळ्या नंतर मात्र नवरदेवाला सगळ्यांना काय ते खरं सांगावं लागलं. ती मुलगी कोण आहे, तिने असं का केलं हे त्याने उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना सांगितलं.

शेवटी इतका गोंधळ होऊन सुद्धा सुदैवानं हे लग्न पार पडलं. सध्या घटना बरीच चर्चेत आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.