Video | स्टेजवर येताना नवरी गोंधळली, क्षणात नरवदेव सरसावला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिवाळीनंतर लग्नसराई सुरु होते. लग्नसारई सुरु झाल्यामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नसमारंभातील वेगवेगळे व्हिडीओ सध्या चवीने पाहिले जात आहेत. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

Video | स्टेजवर येताना नवरी गोंधळली, क्षणात नरवदेव सरसावला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
bride and groom
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 8:55 AM

मुंबई : दिवाळीनंतर लग्नसराई सुरु होते. त्यामुळेच की काय सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नसमारंभातील वेगवेगळे व्हिडीओ सध्या चवीने पाहिले जात आहेत. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून नवरदेव हवा तर असा अशी प्रतिक्रिया मुली तसेच नेटकरी देत आहेत.

नवरदे खाली वाकला, नवरीला स्टेजवर येण्यास मदत

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सर्वांनाच आवडला आहे. भर मंडपात नवरदेवाने केलेले काम सर्वांच्याच पसंदीस उतरले आहे. या व्हिडीओमध्ये नवरी नटून-थटून मंडपात आली आहे. ती स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी तिने घातलेला ड्रेस मोठी अडचण निर्माण करत आहेत. या ड्रेसमुळे तिला निट चालता येत नाहीये. ही बाब नवरदेवाला समजताच तो पुढे सरसावलाय. त्याने आपल्या होणाऱ्या बायकोचा ड्रेस खाली वाकून सांभळला आहे. त्याची ही कृती नेटकऱ्यांना खूप आवडली आहे. तो नवरीची खूप काळजी घेत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवरदेवाचा स्वभाव आणि तो नवरीची घेत असलेली काळजी पाहून नेटकरी भारावले आहे. हा व्हिडीओ पाहून मुली नवरा हवा तर असाच असं म्हणत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेक वेळा शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ कुठला आहे, हे माहिती नसले तरी त्याला इन्स्टाग्रामवर ‘witty_wedding’ या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

13 वर्षाच्या चिमुरड्याचं कुकिंग स्किल पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, हाच खरा मास्टरशेफ!

Video: कपडे वाळत घालताना आजीचा पाय सटकला, 19 व्या मजल्यावरुन थेट खाली, पण तितक्यात…पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ!

Video: हाय हिल्स आणि स्कर्ट घालून तरुणीचा जबरदस्त बॅक फ्लिप, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.