आता पत्नीचं तोंड बंद करा रिमोटनं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

समजा एखाद्या नवऱ्याच्या हातात जर बायकोला कंट्रोल करायचा रिमोट मिळेल तर. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे, एका व्यक्तीच्या हातात असाच एक रिमोट सापडला आहे.

आता पत्नीचं तोंड बंद करा रिमोटनं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
husband wife funny video
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 1:18 PM

मुंबईः समजा एखाद्या नवऱ्याच्या (Husband) हातात जर बायकोला (Wife) कंट्रोल करायचा रिमोट (Remote) मिळेल तर. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे, एका व्यक्तीच्या हातात असाच एक रिमोट सापडला आहे. त्यामुळे त्याची पत्नी तो आता कंट्रोल करु शकतो. ही मजेशीर व्हिडिओ अनेक जणांनी शेअरही केला आहे. तर काही जणांनी विनोदाची हद्द पार करत या व्हिडिओवर कमेंट दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे माणसं मिम्स आणि वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ लागली आहेत. या व्हिडिओमुळेही सोशल मीडियावर रिमोटचा धुमाकूळ दिसत आहे.

पती पत्नीच्या नातेसंबंधावर विनोदांचा भडिमार असतो. काही लोक मजेत आले की सांगतात की, बायकोच्या कटीकटीमुळे प्रचंड डोकं दुखतय. समजा कुणी सांगितलं आणि त्याच्या हातात बायकोला कंट्रोल ठेवायचा रिमोट मिळाला तर काय होईल. जगातल्या अनेक नवऱ्यांची ही अपेक्षा असते की, कधी वाद झालेच तर भांडणानंतर पत्नीनं शांत बसावं. या अशा वाटण्याच्या दिवसातच एक व्हिडिओ समोर आला आहे, तो बघून लग्न झालेल्या प्रत्येकाला वाटेल की, अरे हा असा व्हिडिओ माझ्याकडेपण पाहिजे.

शांत झालेली पत्नी

या व्हिडिओमध्ये एक नवरा सोफ्यावर बसून आरामात टीव्ही बघत आहे, त्यानंतर त्याची पत्नी त्याच्या मागे जाते आणि बोलायला सुरुवात करते. ती बोलत असताना तिचं ऐकून घेण्याची त्याची अजिबात इच्छा नाही. म्हणून तो रिमोटचे म्यूटचे बटण दाबतो. आणि आश्चर्य म्हणजे पत्नीचा आवाज एकदम म्यूट होतो. त्यानंतर रिमोटमधील अनेक पर्याय तो शोधायच्या तयारीला लागतो. लोक ज्या प्रकारे चित्रपट, मालिकांना टीव्हीवर ऑपरेट करतात त्याच प्रकारे रिमोटद्वारे ते आपल्या पत्नीला ऑपरेट करतात. ज्यावेळी त्याच्या हे लक्षात येते की, रिमोटमुळे त्याची पत्नी कंट्रोल होत आहे तेव्हा तो रिव्हांडच बटण दाबतो.

कमेटचा पाऊसच पाऊच

इन्स्टाग्रामवर या मजेशीर व्हिडिओला funnypage नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्या व्हिडिओला हजारोंपेक्षा जास्त Views मिळाले आहेत. खूप मजेदार व्हिडिओ असल्याने त्याच्यावर कमेंटचाही पाऊस पडला आहे.

या व्हिडिओवर एका यूजर्सकडून खूप मजेशीर कमेंट आली आहे. अशा रिमोटची अपेक्षा तर जगातील अनेक व्यक्तींची असेल. तर दुसऱ्या एकाने लिहिलय ज्या दिवशी या रिमोटची बॅटरी संपेल त्यादिवशी काय होईल, पण खरं सांगायचं तर अजूनपर्यंत असा रिमोट तयार झाला नाहीच, ज्यामुळे नवरा बायको शांत होतील.

संबंधित बातम्या

अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस; मिम्सवाले सांगत आहेत बजेटकडून काय आहेत अपेक्षा

Video : बिबट्याने खोल पाण्यात केली शिकार, 15 सेकंदाचा हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Video : पाषाणदृदयी मातेनं चिमुरडीला ढकललं अस्वलाच्या आवारात, प्राणीसंग्रहालयातलं धक्कादायक CCTV फुटेज Viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.