IAS Tina Dabi Photo: टीना डाबी यांचा पतीसोबत रोमॅंटिक फोटो, रब ने बना दी जोडी!

व्हायरल झालेला फोटो पाहून असे वाटते की, जणू टीना डाबी आपल्या नवऱ्याशी काहीतरी बोलत आहेत

IAS Tina Dabi Photo: टीना डाबी यांचा पतीसोबत रोमॅंटिक फोटो, रब ने बना दी जोडी!
IAS tina dabiImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 10:43 PM

प्रसिद्ध IAS अधिकारी टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नव्या वर्षात त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामचा प्रोफाईल पिक्चर (डीपी) बदलला आहे, जो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडलाय. नव्या डीपीमध्ये टीना डाबी पती आयएएस प्रदीप गावंडेसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या अनेक फॅन पेजेसवरून हा फोटो जोरदार शेअर केला जात आहे. टीना डाबी बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर सक्रिय झाल्यानं चाहते खूप खूश आहेत.

2015 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी आपल्या इन्स्टाग्राम डीपीमध्ये पती प्रदीप गावंडेसोबतचा एक फोटो लावलाय. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. याला तुम्ही कॅन्डिड फोटो देखील म्हणू शकता.

यात दोघंही एकमेकांकडे प्रेमानं बघत आहेत. व्हायरल झालेला फोटो पाहून असे वाटते की, जणू टीना डाबी आपल्या नवऱ्याशी काहीतरी बोलत आहेत आणि नवऱ्याने अतिशय गोड हसून ते मान्य केले आहे.

पती प्रदीप गावंडेसोबतचा टीना डाबीचा हा फोटो एका फॅन पेज tina_dabi_ias नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

या फोटोला काही तासांतच 10.5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा भडिमार केला आहे.

एका युझरने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही खूप क्यूट दिसता मॅम. त्याचबरोबर दुसऱ्याने लिहिले आहे की, “तुम्हा दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हा दोघांनाही नेहमी आनंदी ठेवो.” आणखी एका युझरने लिहिले की, “मेड फॉर इट अदर. त्याचप्रमाणे लोक चित्रावर प्रेमाचा वर्षाव करतायत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.