VIDEO : क्यूट बाळाने गायलं ‘जीने मेरा दिल लुटया’, चकीत करणारा व्हिडीओ पाहाच!
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्येही लहान मुलांचे व्हिडीओ अनेकांना आवडतात.
मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्येही लहान मुलांचे व्हिडीओ अनेकांना आवडतात. सोशल मीडियावर एखाद्याचा व्हिडीओ जेंव्हा व्हायरल होतो, तेंव्हा त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. सध्या सोशल मीडियावर एक लहान मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ते लहान गोंडस बाळ ‘जीने मेरा दिल लुटया’ हे गाणे म्हणत डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. (Jine Mera Dil Luteya Punjabi Song kids Video goes Viral On Social Media)
इस से क्यूट आज कुछ दिखे तो बताइएगा ?? pic.twitter.com/tSpcfoUuOe
— Rajat Sain | ਰਜਤ ਸੈਨ (@SainRajat) May 21, 2021
विशेष म्हणजे त्याच्या त्या बोबड्या भाषेमध्ये तो गाणे म्हणण्याचा प्रयत्न देखील करत आहे. सोशल मिडियावर प्रत्येक दिवशी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. जीने मेरा दिल लुटया हे गाणे म्हणत डान्स करण्याचा प्रयत्न करत असलेल्या या चिमुकल्याचा व्हिडीओ अनेक लोकांना आवडला आहे. त्याच्या या व्हिडीओवर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडत आहे.
इस से क्यूट आज कुछ दिखे तो बताइएगा ?? pic.twitter.com/tSpcfoUuOe
— Rajat Sain | ਰਜਤ ਸੈਨ (@SainRajat) May 21, 2021
आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा चिमुकला कशाप्रकारे गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी गाणे संपल्यानंतर त्याला आनंद होत आहे आणि तो जोरजोरात हसत देखील आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच पसंत केला जात आहे. हेच कारण आहे की, बर्याच युजर्सने व्हिडिओ शेअर करत त्यावर कमेंट दिल्या आहेत.
इस से क्यूट आज कुछ दिखे तो बताइएगा ?? pic.twitter.com/tSpcfoUuOe
— Rajat Sain | ਰਜਤ ਸੈਨ (@SainRajat) May 21, 2021
एका युजर्सने लिहिले आहे की, मी या चिमुकल्याच्या प्रेमातच पडलो आहे. खरोखरच हा खूपच सुंदर आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, यावर्षामध्ये मी पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट ही आहे. बऱ्याच युजर्सने या चिमुकल्याचा व्हिडीओवर कमेंट करत त्याचे काैतुक केले आहे.
संबंधित बातम्या :
Love Story | हेमा मालिनीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते धर्मेंद्र, लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म!
अजय देवगण ओटीटीचं ‘मैदान’ निवडणार? पाहा मेकर्स काय म्हणतायत…
(Jine Mera Dil Luteya Punjabi Song kids Video goes Viral On Social Media)