AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 60 सेकंदांत फोडले 122 नारळ! या Superpower manला पाहिलं का? Video तुफानViral

Superpower of man : सोशल मीडियावरचे (Social Media) व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो. त्यातल्या वेगळेपणामुळे ते चर्चेत असतात. आता एक वेगळा व्हिडिओ (Video) चर्चेत आला आहे. केरळमधल्या (Kerala) व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे.

केवळ 60 सेकंदांत फोडले 122 नारळ! या Superpower manला पाहिलं का? Video तुफानViral
केरळमधील वर्ल्ड रेकॉर्ड करणारा व्यक्ती अभिष
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 7:30 AM
Share

Superpower of man : सोशल मीडियावरचे (Social Media) व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो. त्यातल्या वेगळेपणामुळे ते चर्चेत असतात. आता एक वेगळा व्हिडिओ (Video) चर्चेत आला आहे. एक अद्भुत असा हा कलाकार आहे. एक ताकदवान, शक्तीशाली अशा या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. आपल्याला विनोदी, लहान मुलांचे, डान्सचे तसेच माहितीपर व्हिडिओ आवडत असतात. आपण ते शेअरही करत असतो. आताचा व्हिडिओ हा अत्यंत अद्भूत असाच म्हणावा लागेल. त्याच्यातील अनोख्या गुणांमुळेच तो व्हायरल होत आहे. यूझर्सकडून सर्वाधिक पसंती या व्हिडिओला मिळत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल. दक्षिण भारतातल्या केरळमधल्या (Kerala) व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. तो जे काही आश्चर्यकारक गोष्टी करतो, त्यामुळे आपल्यालाही विचार करायला भाग पाडतं.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव

केरळच्या 38 वर्षाच्या अभिषचा हा व्हिडिओ आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो मोठमोठे दगड उचलतो आहे. कमी वेळात नारळ हाताच्या फटक्यानं फोडत आहे. त्याबरोबरच टरबूज आणि इतर अनेक फळं आपल्या ताकदीनं एका फटक्यात फोडत आहे. हा व्यक्ती त्यावेळी अधिक प्रसिद्ध झाला, ज्यावेळी त्यानं केवळ 60 सेकंदांत 122 नारळ फोडले. व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे. या विक्रमासह त्याचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ फॅक्ट्स गुरू (Facts Guru) नावाच्या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 10 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 7.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात सातत्यानं वाढच होत आहे. ‘ऐसे गजब के Talent भारत में ही मिलते हैं।’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलं आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून ते लाइक आणि कमेंट्स करत आहेत. (Video CourtesyFacts Guru)

आणखी वाचा : 

Mother Daughter video viral : अभ्यासाच्या नावाखाली मुलीचे प्रताप; मग आई असं काहीतरी करते, की…

Viral : 100 वर्षांचं शिळं अंडं खाल्लंय या महिलेनं! चव कशी आहे? काय सांगतेय? पाहा ‘हा’ Video

Viral : ‘हा’ फोटो काढायला लागली तब्बल दोन वर्ष! यूझर्स म्हणतायत, ‘फोटोग्राफरच्या शानदार समर्पणाला सलाम..’

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.