Know This | अच्छा!… म्हणून मीठ टाकल्यावर रक्त शोषणारा जळू लगेच मरतो होय!
रक्त शोषणारा हा प्राणी छोटासा जरी असला, तरी महत्त्वाचा आहे. या प्राण्याचा उपयोग आयुर्वेदातही केला जातोय. माणसासह इतर जनावराचंही रक्त शोषण्यासाठी जळू हा ओळखला जातो. शरीराला चिकटून जाणारा जळूला मारण्यासाठी अनेकदा मीठ वापरलं जातं. जळूच्या अंगावर मीठ टाकलं, की तो लगेच मरतो! पण मिठामुळे जळूचा नेमका मृत्यू होतो तरी कसा?
Most Read Stories