Video : गोविंदाच्या गाण्यावर चिमुकलीचा मेट्रोमध्ये डान्स, व्हीडिओ व्हायरल…

हा व्हीडिओ Sahil & Ananya या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय.

Video : गोविंदाच्या गाण्यावर चिमुकलीचा मेट्रोमध्ये डान्स, व्हीडिओ व्हायरल...
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 12:53 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) विविध व्हीडिओ व्हायरल होतात. असाच डान्सचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग (viral video) आहे. या व्हीडिओमध्ये एक मुलगी मेट्रोत डान्स करताना दिसत आहे. या गोंडस चिमुरडीचा हा डान्स सध्या व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पुन्हा पुन्हा बघितला जात आहे. अभिनेता गोविंदा याच्या आप के आ जाने से या गाण्यावर डान्स करतेय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या व्हायरल व्हीडिओमध्ये ही लहान मुलगी गिटारच्या तालावर मस्त थिरकतेय.

व्हायरल व्हीडिओ

डान्सचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या व्हीडिओमध्ये एक मुलगी मेट्रोत डान्स करताना दिसत आहे. या गोंडस चिमुरडीचा हा डान्स सध्या व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पुन्हा पुन्हा बघितला जात आहे. अभिनेता गोविंदा याच्या आप के आ जाने से या गाण्यावर डान्स करतेय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या व्हायरल व्हीडिओमध्ये ही लहान मुलगी गिटारच्या तालावर मस्त थिरकतेय.

हा व्हीडिओ Sahil & Ananya या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलंय. तर एक लाख 30 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत तिच्या डान्सचं कौतुक केलंय. याला तिने “हा ट्रेंड आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. डान्स करताना मुलीचे एक्सप्रेशन्स खूप छान दिसत आहेत. या निरागस मुलीने मेट्रोमध्ये हा डान्स व्हीडिओ बनवला आहे. तिचा ड्रेसही तिला मॅच होतोय. तिच्या डान्स स्टेप्सने सर्वांनाच वेड लावलं आहे. अनेकांना तिचा हा डान्स भावलाय.

अनन्याचा मेट्रोमधला आणखी एक व्हीडिओ आहे.याला तिने तुमच्या आवडत्या व्यक्तीला टॅग करा असं म्हटलंय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.