Video | गुलाबी ड्रेसमध्ये चिमुकलीचा रॅम्प वॉक, गोड नखऱ्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

टकरी छोट्या मुलांचे खट्याळ आणि गोड व्हिडीओ पाहणे पसंद करतात. सध्या तर एका छोट्या मुलीचा अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खूश होत आहेत.

Video | गुलाबी ड्रेसमध्ये चिमुकलीचा रॅम्प वॉक, गोड नखऱ्यांमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
small girl funny video
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 5:18 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या माध्यमावर लहान मुलांचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. छोट्या मुलांचे नखरे पाहून आपल्याला हसू फुटते. आपला मूड फ्रेश होतो. कदाचित याच कारणामुळे नेटकरी छोट्या मुलांचे व्हिडीओ पाहणे पसंद करतात. सध्या तर एका चिमुकलीचा अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खूश होत आहेत. (small cute girl walking on ramp funny video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी रॅम्प वॉक करताना दिसत आहे. गोड गुलाबी ड्रेस घालून ही मुलगी रॅम्पवर चालत आहे. एखाद्या तरुण मॉडेलचा रुबाब जसा असतो, अगदी तसाच रुबाब या चिमुकलीचा आहे. रॅम्पवर चालताना ती किंचीतही घाबरत नाहीये. उलट रॅम्पवर चालत असाताना ही मुलगी मध्येच दिमाखात थाबंत आहे. तसेच एखाद्या मॉडेलसारख्या ती पोज देत आहे. तिच्या पोज पाहून नेटकरी चांगलेच अवाक् झाले आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे.

टिकटॉकवर व्हिडीओला तब्बल 18 मिलियन व्ह्युज

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सर्वात आधी टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. नंतर हा व्हिडीओ इन्स्टाग्राम तसेच इतर माध्यमांवर शेअर करण्यात आला. टिकटॉकवर हा व्हिडीओ Kristen Weaver यांनी शेअर केला होता. नंतर त्यांनीच या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर शेअर केलंय. मिळालेल्या माहितीनुसार टिकटॉकवर या व्हिडीओला तब्बल 18 मिलियन व्ह्युज आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

या व्हिडीओला पाहून नेटकरी हरखून गेले असून त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी ही मुलगी फारच गोड असून मूड फ्रेश होतोय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी या छोट्या मुलीच्या धाडसाची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

इतर बातम्या :

Video | कशाचाही विचार न करता तरुणीने सापाला पकडलं, पुढं काय झालं एकदा पहाच

VIDEO : विधींच्या दरम्यान नवरी गोंधळली, नंतर असं काही झालं की हे पाहून नातेवाईक देखील हैराण झाले!

Video | कपडे फाडले, हवेत फेकलं, 400 लोकांकडून महिलेचा छळ, पाकिस्तानमधील घृणास्पद प्रकार

(small cute girl walking on ramp funny video went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.