Video | ऐकावं ते नवलंच, पठ्ठ्याने बैलगाडीला बनवलं कार, व्हिडीओ पाहाच !

सध्या मात्र एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने बैलगाडीला कारचे रुप दिले आहे. त्याने केलेली ही करामत सध्या तीन महिलांमुळे चर्चेत आली आहे.

Video | ऐकावं ते नवलंच, पठ्ठ्याने बैलगाडीला बनवलं कार, व्हिडीओ पाहाच !
VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 6:59 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर एखाद्या प्राण्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो. तर कधी एखाद्या तरुणाने केलेली करामत लोकांच्या पसंदीस उतरते. सध्या मात्र एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने बैलगाडीला कारचे रुप दिले आहे. त्याने केलेली ही करामत सध्या तीन महिलांमुळे चर्चेत आली आहे.

प्रवास करण्यासाठी महिली उत्सूक

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय़ मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये तीन महिलांनी एक आगळीवेगळी सफर केली आहे. त्या ज्या वाहनात बसल्या आहेत, ते अगदीच विशेष आहे. विशेष प्रवास करण्यासाठी महिला उत्सुकदेखील आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

या व्हीडीओमध्ये महिला कुठेतरी प्रवास करण्यासाठी निघाल्या आहेत. त्या अगदी नटून थटून कुठेतरी जात आहेत. आपल्या नातेवाईकांकडे पाहून त्यांचा निरोपदेखील घेत आहेत. त्यांच्यासमोर एक विशेष कार उभी आहे. ही कार चांगलीच सजवलेली दिसत आहे. एक एक करुन महिला कारमध्ये बसल्याचे आहेत. ही कार नसून बैलगाडी आहे. कॅमेरा जेव्हा फिरतो  कारचे सत्य समोर येते. त्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. व्हिडिओमध्ये सजवण्यात आलेली कार नसून ती एक बैलगाडी असल्याचे दिसत आहे. एका बैलगाडीला एखाद्या कारसारखे सजवालेले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

म्हणजेच महिला करामध्ये नाही तर चक्क बैलगाडीमध्ये प्रवास करत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत. तसेच माणसाच्या करामतीचे कौतूकही करत आहेत. लोक या व्हिडीओल उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर मजेदार अशा कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याला chokhapunjab या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video| इंजिनवर पक्षी आदळताच विमानाने घेतला पेट, प्रवाशांचं काय झालं ? व्हिडीओ व्हायरल

Video | बोटाच्या मदतीने एका क्षणात कापलं टरबूज, माणसाची करामत पाहून नेटकरी अवाक्

Video: राकेश बापट आणि शमिता शेट्टीचे रोमॅन्टिक रिल्स, व्हिडीओंवर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.