Video | डोळे, डोके नसलेला माणूस, रहदारीत चालवतोय दुचाकी, व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये एक डोकं नसलेला माणूस चक्क दुचाकी चावलताना दिसतोय. विशेष म्हणजे या माणासाचे डोके आणि डोळे दिसत नाहीयेत.
मुंबई : सोशल मडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यात पाडतात. सध्या असाच एक चकित करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चक्रावले आहेत. (man who do not have head and eyes is riding bike video went viral on social media
डोके नसतानाही रहदारीचे नियम पाळतोय
या व्हिडीओमध्ये एक डोकं नसलेला माणूस चक्क दुचाकी चावलताना दिसतोय. विशेष म्हणजे या माणासाचे डोके आणि डोळे दिसत नसून ते कुठे आहेत हे आपल्याला मसजत नाहीये. तरीदेखील हा माणूस अतिशय थाटात दुचाकी चावलतो आहे. या माणसाने काळा कोट घातला असून काळ्याच रंगाचा बूट परिधान केला आहे. त्यानंतर आपल्याला हा माणूस अचानकपणे रस्त्यावर दिसतो आहे. तो सिग्नलच्या नियमांचेही पुरेपूर पालन करत आहे. डोळे तसेच डोके नसतानाही हा माणूस दुचाकी कशी चालवतो आहे ? हा प्रश्न आपल्याला पडतोय.
व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे डोकं नसलेली व्यक्ती ही रहदारीचे नियम पूर्णपणे पाळताना दिसत आहे. ज्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी जागा आगे, तिथे हा माणूस थांबत आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला लहान मुलांपासून ते माणसापर्यंतेच लोक आवडीने पाहत आहेत. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इतर बातम्या :
Video | राजस्थानी महिलेचा घराच्या छतावर जलवा, हुबेहुब गोविंदासारखं थिरकण्याचा प्रयत्न
Video | लग्न मंडपात नवरदेवाचा शहाणपणा, हुंडा मागताच लोकांनी खुर्चीला बांधलं, नंतर जे झालं ते पाहाच !
‘माणुसकी खड्ड्यात; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार’, भातखळकरांचा हल्लाबोल https://t.co/K2YvPXzPIJ @BhatkhalkarA @Awhadspeaks @OfficeofUT @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSena #TataHospital #JitendraAwhad #UddhavThackeray #MHADAFlats
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
(man who do not have head and eyes is riding bike video went viral on social media)