Marriage Entry: अफलातून व्हिडीओ! लग्नात एंट्री असावी तर अशी! व्हिडीओ व्हायरल

आजकाल लग्नाकडे एक उत्सव म्हणून पाहिलं जातं. आता लग्नात एन्ट्रीच नाचत नाचत घेतली जाते. यातही नवरदेव आणि नवरी असा भेदभाव नसतो. दोघंही नाचत येतात किंवा कधी कधी तर दोघंही सोबतच नाचत येतात.

Marriage Entry: अफलातून व्हिडीओ! लग्नात एंट्री असावी तर अशी! व्हिडीओ व्हायरल
Marriage Viral EntryImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 3:53 PM

सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ (Social Media Marriage Video) खूप पसंत केले जातात. काही व्हिडिओ वर-वधूच्या मौल्यवान क्षणांचे असतात, तर काही वरातीत अफलातून डान्स (Dance Video) करणारे. या व्हिडीओमध्ये नववधूचा डान्स पाहून कुणालाही वेड लागू शकतं असा हा व्हिडीओ आहे. याचं वेड लावू शकतो. या व्हिडीओमध्ये नववधूनं आपल्या लग्नाच्या आनंदात जबरदस्त डान्स केला आहे. हा डान्स खास लग्नासाठी बसवून घेतलाय. आधी होणाऱ्या लग्नांमध्ये आणि आत्ताच्या लग्नांमध्ये हाच काय तो फरक आहे. आजकाल लग्नाकडे एक उत्सव म्हणून पाहिलं जातं. आता लग्नात एन्ट्रीच नाचत नाचत घेतली जाते. यातही नवरदेव आणि नवरी असा भेदभाव नसतो. दोघंही नाचत येतात किंवा कधी कधी तर दोघंही सोबतच नाचत येतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram Viral Video) हा जबरदस्त व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या या व्हिडिओला खूप लाईक केलं जात आहे.

धमाकेदार डान्स

या व्हिडीओमध्ये नवरदेव नीती मोहन यांनी गायलेल्या ‘सौ आसमान’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. नवरीचा चेहरा पाहूनच तुम्ही त्याच्या आनंदाचा अंदाज लावू शकता.

लोक वधूच्या सौंदर्याची आणि नृत्याची स्तुती करताना दिसतायत. वधूचा अभिनय पाहून लग्नात आलेल्या पाहुण्यांनीही चांगलाच ठेका धरलाय.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सचे खूप मनोरंजन झाले. इतकंच नाही तर हा व्हिडिओ अनेकदा पाहायला गेलाय. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतानाही दिसतायत. काहींनी हार्ट इमोजी पोस्ट केले तर काहींनी फायर इमोजी पोस्ट केले.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.