सेहत के लिये तू तो हानीकारक है!, आईने लेकासाठी बनवलं टाईमटेबल, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा

सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो एका वेळापत्रकाचा आहे. हे वेळापत्रक एका आईने तिच्या सहा वर्षांच्या मुलासाठी वेळापत्रक तयार केलं आहे.

सेहत के लिये तू तो हानीकारक है!, आईने लेकासाठी बनवलं टाईमटेबल, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:54 AM

मुंबई : आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली आई विशेष काळजी घेते. कधी ती खूप जास्त शिस्त लावते. सध्या अश्याच एका आईची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एक टाइमटेबल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे टाईमटेबल 6 वर्षांच्या मुलासाठी त्याच्या आईने तयार केलंय. हे टाईम टेबल पाहिल्यावर त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यात सकाळी वेळेवर उठण्यापासून ते खाणं, पिणं, अभ्यास करणं, खेळणं, झोपणं या सगळ्यासाठी वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल (viral news) होत आहे. हा फोटो एका वेळापत्रकाचा आहे. हे वेळापत्रक (time table) एका आईने तिच्या सहा वर्षांच्या मुलासाठी वेळापत्रक तयार केलं आहे.

रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या टाइम टेबलचा एक फोटो व्हायरल होत आहे. या टाइम टेबलमध्ये अशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.’मी आणि माझ्या 6 वर्षाच्या मुलाने आज एक करार केला आहे की, जो त्याचं दैनंदिन वेळापत्रक पाळेल त्याला बोनस मिळेल’, असं या टाईमटेबलमध्ये म्हणण्यात आलं आहे.

कडक टाईमटेबल

सकाळी लवकर उठण्याची सवय लागावी, म्हणून अलार्मची वेळ सकाळी 7:50 ठेवण्यात आली आहे. तर अंथरुणातून उठण्याची वेळ सकाळी 8 ठेवण्यात आली आहे. यानंतर ब्रश, नाश्ता, टीव्ही पाहणं, फळे खाणं, खेळणं, दूध पिणं, टेनिस खेळणं, गृहपाठ करणं, रात्रीचे जेवण, साफसफाई, झोपण्याची वेळ यासाठी खास नियोजन करण्याक आलं आहे. एवढंच नाही तर न रडता, न ओरडता, न फोडता अख्खा दिवस घालवला तर बोनस म्हणून 10 रुपये मिळणार आहेत. हे नियम न रडता, न ओरडता आणि न भांडता, सलग 7 दिवस पाळले तर तर 100 रुपये मिळतील. या टाईमटेबलची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.