व्हीडिओत पाहा, म्हातारपण नव्हे लहानपण, आईवडीलांवर कधीच संतापू नका…

Viral Video: एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ तुम्हाला जगण्याची समृद्ध संकल्पना सांगतो. यात एका पार्कमध्ये दोन वृद्ध महिला जगण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.

व्हीडिओत पाहा, म्हातारपण नव्हे लहानपण, आईवडीलांवर कधीच संतापू नका...
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 10:21 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. काही व्हीडिओ आपल्याला प्रेरणा देतात. तर काही व्हीडिओंमुळे आपला दिवस चांगला जातो. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ तुम्हाला जगण्याची समृद्ध संकल्पना सांगतो. यात एका पार्कमध्ये दोन वृद्ध महिला जगण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. त्या दोघी झोपाळ्यावर झुलताना दिसत आहेत. या दोघींनीही पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे. या दोघींसोबत आणखी एक व्यक्ती या व्हीडिओमध्ये दिसते. एक पुरुषही या व्हीडिओत दिसतोय. तिघंही मजा करताना दिसत आहेत. जगण्याचा दिलखुलासपणे आनंद लुटणाऱ्या तिघांचा व्हीडिओ पाहता, हे म्हातारपण नव्हे तर लहानपण! असंच म्हणावंस वाटतं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

हा व्हीडिओ pala_achayan_achayathees नावाच्या इस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हीडिओला मल्याळम भाषेत कॅप्शन देण्यात आलं आहे. वय केवळ एक संख्या आहे, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे. मल्याळम चित्रपट ओलांगलमधील थुम्बी वा थुम्बकुडथिन या गाण्याचं म्युझिक या व्हीडिओला लावण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

आईवडीलांवर संतापू नका

आपण अनेकदा म्हातारपणी आपल्या आईवडिलांवर किंवा आजी आजोबांवर चिडतो. रागावतो. पण हा व्हीडिओ पाहून तुम्हाला जाणवेल की म्हातारपण आणि लहानपण एकसारखं आहे. त्यामुळे आईवडीलांवर कधीच संतापू नका, रागावू नका!

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ तुम्हाला जगण्याची समृद्ध संकल्पना सांगतो. यात एका पार्कमध्ये दोन वृद्ध महिला जगण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. त्या दोघी झोपाळ्यावर झुलताना दिसत आहेत. या दोघींनीही पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे. या दोघींसोबत आणखी एक व्यक्ती या व्हीडिओमध्ये दिसते. एक पुरुषही या व्हीडिओत दिसतोय. तिघंही मजा करताना दिसत आहेत. जगण्याचा दिलखुलासपणे आनंद लुटणाऱ्या तिघांचा व्हीडिओ पाहता, हे म्हातारपण नव्हे तर लहानपण! असंच म्हणावंस वाटतं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. जगण्याचा भावार्थ दाखवणाऱ्या या व्हीडिओला चार हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत व्हीडिओ आवडल्याचं म्हटलंय. एका नेटकऱ्याने हा व्हीडिओ पाहून खूप आनंद झालाय. आजकाल आपण जगण्यातला आनंद विसरलोय, पण हा व्हीडिओ पाहिल्यानंतर जगण्यातला खार आनंद काय असतो ते कळालं, अशी कमेंट केली आहे.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.