AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी नेत्याचा कारनामा, दिवाळीच्या दिवशी हॅपी होलीचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पाकिस्तानमधील सिंध या प्रतांचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास ट्विट केले होते. त्यांना सिंध प्रांतातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र, चांगलाच घोळ झाला. त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर दिवळीचा सण सुरु असताना होळीच्या शुभेच्छांचे पोस्टर झळखले.

पाकिस्तानी नेत्याचा कारनामा, दिवाळीच्या दिवशी हॅपी होलीचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
PAKISTAN SINDH CM
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 2:51 AM
Share

मुंबई : सध्या दिवाळीची धूम आहे. सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जातोय. भारतीय नागरिकांचे पूर्ण जगात वास्तव्य असल्यामुळे जवळपास संपूर्ण जगात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विदेशातील राजकीय नेत्यांनीदेखील दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या मात्र दिवळीच्या पार्श्वभूमीवर अशाच एका नेत्याचे ट्विट प्रंचड व्हायरल होत आहे. या नेत्याने दिवळीचा सण असताना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे हा नेता पाकिस्तामधील आहे. त्याने दिलेल्या सुभेच्छांचे स्क्रीनशॉट सध्या सगळीकडे शेअर केले जात आहेत.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील सिंध या प्रतांचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास ट्विट केले होते. त्यांना सिंध प्रांतातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र, चांगलाच घोळ झाला. त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर दिवळीचा सण सुरु असताना होळीच्या शुभेच्छांचे पोस्टर झळखले. हा प्रकार समोर आल्यानंतर मुराद अली शाह यांना चांगलेच ट्रोल केले गेले. त्यांनी हॅपी दिवाळी म्हणण्याऐवजी हॅपी होळीचे पोस्टर्स शेअर केले.

 चूक समजताच फोटो डिलिट केले

हा प्रकार समोर येताच शाह यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र तोपर्यंत या चुकीचे स्क्रीनशॉट सर्वांनी काढून ठेवले होते. पाकिस्तानमध्ये राहणारे मुर्जता सोळंगी यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री शाह यांच्यावर गंभीर टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी माफी न मागताच ट्विट डिलीट केल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला.

दरम्यान, सिंध येथील मुख्यमंत्री शाह यांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं जातंय. काही नेटकरी हे स्क्रीनशॉट काढून शाह यांना ट्रोल करताना करताना दिसत आहेत.

इतर बातम्या :

Aryan Khan drugs case | समीर वानखेडे यांना आर्यन खानप्रकरणातून हटवलं, आता तपास थेट एनसीबीच्या दिल्ली टीमकडे

मुकेश अंबानी भारताबाहेर कुठेही स्थलांतर करणार नाहीत, ते वृत्त चुकीचं, रिलायन्सचं स्पष्टीकरण

आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे, कोण आहेत संजय सिंग?

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.