Video | लग्न मंडपात नवरदेवाचा शहाणपणा, हुंडा मागताच लोकांनी खुर्चीला बांधलं, नंतर जे झालं ते पाहाच !

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओसुद्धा लग्न सोहळ्यातीलच आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून नवरदेवावर खऱपूस टीका केली आहे.

Video |  लग्न मंडपात नवरदेवाचा शहाणपणा, हुंडा मागताच लोकांनी खुर्चीला बांधलं, नंतर जे झालं ते पाहाच !
MARRIAGE VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 9:17 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही मोजकेच व्हिडीओ असे असतात ज्यांची दिवसभर चर्चा होते. लग्न समारंभातील व्हिडीओ तर नेटकरी आवडीने पाहतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओसुद्धा लग्न सोहळ्यातीलच आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून नवरदेवावर खऱपूस टीका केली आहे. (people binded groom and his father who asking for dowry video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरदेवाला खुर्चीवर बांधण्यात आले आहे. बांधून ठेवल्यामुळे हा नवरदेव खुर्चीवर गुपचुप बसला आहे. त्याच्या बाजूला नवरदेवाचे वडील आहेत. या दोघांनाही नवरीकडील लोकांनी बांधून ठेवले आहे. वरपक्षांनी वधूपक्षाकडे हुंडा मागितल्यामुळे त्यांना बांधण्यात आलंय या व्हिडीओला पाहून तसे स्पष्ट होत आहे.

हुंडा मागितला म्हणून खुर्चीला बांधले

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरीच्या बाजूला एक महिला दिसते आहे. ही महिला नवरदेवाला रागात बोलत आहे. ती हातवारे करुन आणखी हुंडा मागणार का ? असे रागात विचारत आहे. तर दुसरा एक माणूस हातामध्ये काठी घेऊन नवरदेव तसेच नवरदेवाच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच या दोघांना पोलिसांमध्ये द्या, असेही हा माणूस सांगतो आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी नवरदेवावर टीका केली असून वधूपक्षाकडील लोकांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

इतर बातम्या :

नेपाळच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान, म्हणतात योगाची उत्पत्ती नेपाळमध्ये, नेटकऱ्यांकडून केपी शर्मा ओली ट्रोल

Video | तरुणाच्या अंगावर जिकडे-तिकडे वाद्ये, कर्णमधुर संगीतावर नेटकरी फिदा

Video | सापाला तोंडात धरून गोल-गोल फिरवलं, कुत्र्याच्या पिल्लांची करामत एकदा पाहाच !

(people binded groom and his father who asking for dowry video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.