आई 20 वर्षांपासून एकाच ताटात जेवत होती, निधनानंतर मुलाने सांगितलं कारण!

आपल्या आई-वडिलांच्या काही सवयी आपण अनेक वर्षांपासून बघत असतो आणि बदलत्या काळानुसार त्या बदलायलाही ते तयार नसतात. याचं कारण कळल्यावर आपण भावूक होतो.

आई 20 वर्षांपासून एकाच ताटात जेवत होती, निधनानंतर मुलाने सांगितलं कारण!
mother kept eating in thisImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 11:27 AM

मुंबई: इंटरनेटच्या जगात दररोज काही ना काही व्हिडिओ पोस्ट व्हायरल होत असतात. पण स्क्रोल करताना अनेक गोष्टी पाहून आपण थांबतो. त्या पाहिल्यानंतर आपण अनेकदा आश्चर्यचकित होतो, तर अनेकदा या पोस्ट आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. पण या व्यतिरिक्त अशा अनेक पोस्ट आणि व्हिडिओ आहेत ज्या आपल्याला भावनिक बनवतात. अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.

आपल्या आई-वडिलांच्या काही सवयी आपण अनेक वर्षांपासून बघत असतो आणि बदलत्या काळानुसार त्या बदलायलाही ते तयार नसतात. याचं कारण कळल्यावर आपण भावूक होतो. आता ही पोस्ट बघा जिथे एका मुलाने ट्विटरवर सांगितले की, त्याची आई 20 वर्षांपासून एकाच थाळीत जेवण करत आहे. यामागचं कारण कळताच तो भावूक झाला.

@vsb_dentist नावाच्या अकाऊंटने ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. “ही माझ्या आईची प्लेट आहे ज्यात ती गेली 20 वर्षे खात आहे… ही एक छोटीशी प्लेट आहे… ” या ताटात फक्त मला आणि माझ्या धाकट्या बहिणीलाच जेवायची परवानगी आहे. आई गेल्यानंतर मला माझ्या बहिणीकडून समजलं हे तेच ताट आहे जे माझ्या बहिणीला बक्षीस म्हणून मिळालं होतं.”

ही मार्मिक पोस्ट 21 हजारांहून अधिक लोकांनी पाहिली असून 1400 हून अधिक लोकांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. याशिवाय लोक त्यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.