Pushpa dialogue : “मै लिखूंगा नहीं साला…”, दहावीच्या पेपरमध्ये पुष्पाचा डायलॉग!

Pushpa dialogue : दहावीच्या पेपरमध्ये एका मुलाने पेपरमध्ये "पुष्पा, पुष्पाराज... अपुन लिखेगा नहीं साला", असं या विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिल्याचं बोललं जातंय. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Pushpa dialogue  :  मै लिखूंगा नहीं साला..., दहावीच्या पेपरमध्ये पुष्पाचा डायलॉग!
पुष्पा स्टाईल पेपर लिहिला, सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 2:39 PM

Pushpa Dialogue  : ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा पाहिला नाही असा एखादाच कुणी असेल. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावर या सिनेमाची चलती होती. यातले डायलॉग या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग होती. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने असा धमाका केला आहे, की तो आता लोकांच्या मनातून सहजासहजी बाहेर पडत नाही. चित्रपटच नाही तर यातील गाणीही सुपरहीट झाली. त्याचे डायलॉग सुपरहीट झाले. त्यातीलच मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे आणि पुष्पाचा हा डायलॉग एखाद्या विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत लिहिला तर…? आश्चर्य वाटेल पण असं घडलंय. एका मुलाने पेपरमध्ये “पुष्पा, पुष्पाराज… अपुन लिखेगा नहीं साला (Apun likhega nahi sala)“, असं या विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलंय जातंय. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा

व्हायरल फोटोPushpa movie

पुष्पा सिनेमातील डायलॉग सुपरहीट झाले. त्यातीलच मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे आणि पुष्पाचा हा डायलॉग एखाद्याने दहावीच्या परिक्षेत लिहिला तर…? आश्चर्य वाटेल पण असं घडलंय.  एका मुलाने पेपरमध्ये “पुष्पा, पुष्पाराज… अपुन लिखेगा नहीं साला”, असं या विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिल्याचं बोललं जातंय. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पश्चिम बंगालमधील असल्याचं बोललं जातंय. तसंच हा फोटो दहावीच्या पेपरचा असल्याचंही बोललं जातंय. पण याची कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर मात्र फक्त याच फोटोची चर्चा आहे.

‘पुष्पा’ या सिनेमाची आजही चाहत्यांच्या मनावर पकड आहे. आजही या सिनेमाबद्दल भरपूर चर्चा होते. अनेकांनी या डायलॉगवर रील बनवलेत. एका लहान मुलाचा हा क्यूट व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हितेश नायक या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हीडिओला 34 लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करून हा व्हीडिओ आवडल्याचं सांगितलं आहे.क्यूट पुष्पा असं एकाने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो, झुकना मत… तर तिसऱ्याने तू झुकणार नसशील तर मीही झुकणार नाही, असं म्हटलंय.

या चित्रपटाची केवळ भारतातच नाही तर परदेशातही चर्चा आहे. एका कोरियन महिलेने ‘पुष्पा’ स्टाईलमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तो अनेकांच्या पसंतीस उतरतोय.

View this post on Instagram

A post shared by ?????? ?1 (@korean.g1)

संबंधित बातम्या

ऐकावं ते नवलच!, रात्री झोपली थेट 9 वर्षांनी उठली!, आईचा झाला होता मृत्यू, वाचा ‘स्लिपिंग गर्ल’बद्दल…

ST : आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद देणारी आणि घेणारी माणसं; पोस्ट वाचून म्हणाल, ‘अशी माणसं आजूबाजूला हवीत’

Viral Video : लग्नमंडपात रडायला लागला नवरदेव, नवरीला आलं हसू, शेवट अगदी गोड

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.