Viral Video : “मै झुकुंगा नहीं साला…” चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल, बघुन तुम्हीही म्हणाल, कमाल!

Viral Video : मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. हाच डायलॉग आणि त्याची स्टाईल करतानाचा एका चिमुकल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. या लहान मुलाचा हा क्यूट व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय.

Viral Video : मै झुकुंगा नहीं साला... चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल, बघुन तुम्हीही म्हणाल, कमाल!
'मै झुकेगा नहीं साला...' व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 3:32 PM

Viral Video : ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा पाहिला नाही असा एखादाच कुणी असेल. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावर या सिनेमाची चलती होती. यातले डायलॉग या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग होती. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने असा धमाका केला आहे, की तो आता लोकांच्या मनातून सहजासहजी बाहेर पडत नाही. चित्रपटच नाही तर यातील गाणीही सुपरहीट झाली. त्याचे डायलॉग सुपरहीट झाले. त्यातीलच मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. हाच डायलॉग आणि त्याची स्टाईल करतानाचा एका चिमुकल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय. या लहान मुलाचा हा क्यूट व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. 34 लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करून हा व्हीडिओ आवडल्याचं सांगितलं आहे.

व्हायरल व्हीडिओ

पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. हाच डायलॉग आणि त्याची स्टाईल करतानाचा एका चिमुकल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. या लहान मुलाचा हा क्यूट व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हितेश नायक या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हीडिओला 34 लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करून हा व्हीडिओ आवडल्याचं सांगितलं आहे.क्यूट पुष्पा असं एकाने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो, झुकना मत… तर तिसऱ्याने तू झुकणार नसशील तर मीही झुकणार नाही, असं म्हटलंय.

पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली हे गाणे लोकांना खूप आवडतं. इन्स्टाग्रामवर लोक या गाण्यावर जोरदार रील बनवत आहेत. काहीजण हे गाणे गाताना दिसत आहेत तर काहीजण त्यावर डान्स करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी असाच एक व्हीडिओ समोर आला होता. हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, पण खास गोष्ट म्हणजे यावेळी एक लहान मुलगा श्रीवल्ली गाण्याच्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. एका लहान मुलाच्या या अप्रतिम व्हिडिओने लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध श्रीवल्ली गाणे टीव्हीवर सुरू आहे आणि एक लहान मूल ते लक्षपूर्वक पाहत आहे. मग थोड्या वेळाने, तो थोडा पुढे जातो आणि जवळून टीव्ही पाहू लागतो.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

संबंधित बातम्या

Nashik : एसटी बस बंद असल्यानं चक्क म्हशीवर स्वार होत चिमुरडी शाळेला निघाली! व्हिडीओ व्हायरल

Viral Video : जेव्हा आलिया भट रणबीरसाठी पिझ्झा ऑर्डर करते… व्हीडिओ पाहुन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल…

Viral : महिलेच्या जिद्दीला सलाम! पतीच्या निधनानंतर 42 हजार किलोमीटर धावली, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलं…

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.