धक्कादायक! प्रवचन देत असताना साधूला आला हार्ट अटैक, जागीच मृत्यू

संगना बसवा स्वामी हे बालोबाला मठाचे मुख्य संत होते आणि बसवयोग मंडप ट्रस्टचे प्रमुख होते. 6 नोव्हेंबर रोजी त्यांचा 53 वा वाढदिवस होता आणि ते त्यांच्या मठात अनुयायांना संबोधित करत होते. भाषणादरम्यान ते अचानक कोसळले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

धक्कादायक! प्रवचन देत असताना साधूला आला हार्ट अटैक, जागीच मृत्यू
संगना बसवा स्वामी
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 6:12 PM

कर्नाटकामध्ये बेळगाव येथे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साधूला कार्यक्रमात प्रवचन देत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि मंचावरच त्यांचे निधन झाले. ही घटना 6 नोव्हेंबरची आहे.

संत संगणा बसव स्वामी हे की आपल्या अनुयायांना संबोधित करत असताना ते अचानक बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

स्वामींचा वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू

संगना बसवा स्वामी हे बालोबाला मठाचे मुख्य संत होते आणि बसवयोग मंडप ट्रस्टचे प्रमुख होते. 6 नोव्हेंबर रोजी त्यांचा 53 वा वाढदिवस होता आणि ते त्यांच्या मठात अनुयायांना संबोधित करत होते. भाषणादरम्यान ते अचानक कोसळले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये अशीच एक घटना समोर आली होती, जिथे पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्टेजवर भाषण करताना एका नेत्याचा मृत्यू झाला होता. त्या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही व्यासपीठावर उपस्थित होते. 26 ऑक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या नेत्याला भाषण करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ते मंचावरच कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-

चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

कोल्हापुरात एमडी ड्रग्सचा कोट्यवधीचा साठा जप्त! फार्महाऊसवर सुरु होता कारखाना, एकाला अटक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.