VIDEO : ट्रेनबाहेर मुली करत होत्या डान्स, TTEची प्रतिक्रिया पाहून नेटकरी म्हणाले, हा असा पळाला की त्याच्या समोर कोरोनाच नाचतोय!

सोशल मीडियावर (Social media) फोटो, व्हिडीओ टाकणे ही एक सध्या तरूणांमध्ये क्रेझ आहे. यामध्ये मुली देखील कमी नाहीयेत. रस्ता असो किंवा रेल्वे स्टेशन (Railway station) तिथे काही तरी हटके डान्स, स्टंट करून व्हिडीओ तयार करायचे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करायचे ही एक क्रेझच (Craze) आहे.

VIDEO : ट्रेनबाहेर मुली करत होत्या डान्स, TTEची प्रतिक्रिया पाहून नेटकरी म्हणाले, हा असा पळाला की त्याच्या समोर कोरोनाच नाचतोय!
रेल्वे स्टेशनवर मुलींचा डान्स
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 9:01 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) फोटो, व्हिडीओ टाकणे ही एक सध्या तरूणांमध्ये क्रेझ आहे. यामध्ये मुली देखील कमी नाहीयेत. रस्ता असो किंवा रेल्वे स्टेशन (Railway station) तिथे काही तरी हटके डान्स, स्टंट करून व्हिडीओ तयार करायचे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करायचे ही एक क्रेझच (Craze) आहे. मात्र, असे काही व्हिडीओ तयार करताना असे काही खास किस्से होतात की, ते त्या व्हिडीओपेक्षा ही अधिक फेमस होतात. सध्या असाच एक दोन तरूणींचा रेल्वे स्टेशनवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

रेल्वे स्टेशनवर मुलींचा खतरनाक डान्स 

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, रेल्वे एका स्टेशनवर थांबली आहे. त्याचदरम्यान दोन तरूणी बोगीमधून बाहेर येतात आणि एका गाण्यावर डान्स करतात. मात्र, त्याचदरम्यान बोगी चेक करण्यासाठी एक TTE येतो. त्या TTEला या तरूणी डान्स करत आहेत. याची कोणीही कल्पना नसते आणि तो सरळ येतो. मात्र, अचानकपणे या तरूणींना अशाप्रकारचा डान्स करताना तो TTE पाहून घाबरून जातो आणि त्याला काही सुचत नाही आणि तो घाबरतच दुसऱ्या बोगीमध्ये जातो.

इथे पाहा मुलींचा डान्स व्हिडीओ 

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, ‘बिचारा TTE घाबरून पळून गेला.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, मुलींच्या डान्सवर TTEच्या प्रतिक्रियेमुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘ याशिवाय दुसऱ्या युजर्सने लिहिले की, हा TTE या मुलींचा डान्स पाहून इतका जास्त खाबरला आहे की, जसे का कोरोनाच नाचत आहे. इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर confused.aatma नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : डान्समध्ये स्टंट दाखवणे मुलांना पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!

Tribute to Lata Mangeshkar : रांगोळीतून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, 39 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेला ‘हा’ Video

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.