Video : एक धडक अन् गायीचा बछडा वाघावर तुटून पडला, व्हीडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या…

हा व्हीडिओ मिम्स तयार करणाऱ्या एका पेजवरून शेअर करण्यात आला आहे. याला आपल्याला माहित नसतं पुढे काय होणार आहे... असं कॅप्शन दिलंय. याला अडीच लाख लोकांनी लाईक केलंय.

Video : एक धडक अन् गायीचा बछडा वाघावर तुटून पडला, व्हीडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या...
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 11:15 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हीडिओ पाहायला मिळतात. त्यातले काही व्हीडिओ मजेदार असतात तर काही आश्चर्याचा धक्का देणारे असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हीडिओमध्ये वाघ आणि गायीच्या बछड्याची (Tiger and Cow calf video) झटापट पाहायला मिळतेय. आधी बछडा पुढ अन् त्याच्या मागे वाघ असं पळताना पाहायला मिळत आहे. पुढे जाऊन हा बछडा एका जाळीला जाऊन धडकतो. खाली पडतो अन् मग जिद्दीने उठतो. अन् वाघाकडे नजर रोखून बघतो. त्याच्या नजरेतली धार पाहून वाघ घाबरतो. अन् धावायला लागतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हीडिओमध्ये वाघ आणि गायीच्या बछड्याची झटापट पाहायला मिळतेय. आधी बछडा पुढ अन् त्याच्या मागे वाघ असं पळताना पाहायला मिळत आहे. पुढे जाऊन हा बछडा एका जाळीला जाऊन धडकतो. खाली पडतो अन् मग जिद्दीने उठतो. अन् वाघाकडे नजर रोखून बघतो. त्याच्या नजरेतली धार पाहून वाघ घाबरतो. अन् धावायला लागतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by MEMES (@meme.ig)

हा व्हीडिओ मिम्स तयार करणाऱ्या एका पेजवरून शेअर करण्यात आला आहे. याला आपल्याला माहित नसतं पुढे काय होणार आहे… असं कॅप्शन दिलंय. याला अडीच लाख लोकांनी लाईक केलंय. तर काहींनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. जिद्द असेल तर कोणतंही संकट पळून जातं असं एकाने म्हटलंय. तर वाघाची भीगी बिल्ली झाली असं दुसऱ्याने म्हटलंय.

नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.