Video | घनदाट जंगलात लपून बसला, संधी मिळताच हरणावर झेप, पाहा वाघाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा याच शिकारीचा आहे. एका वाघाने हरिणीच्या पिलाची केलेली शिकार मोठी थरारक आहे. हा नजारा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Video | घनदाट जंगलात लपून बसला, संधी मिळताच हरणावर झेप, पाहा वाघाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ
tiger (फोटो प्रातनिधिक)
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 6:44 PM

मुंबई : जंगलाचं विश्व मोठं रंजक असतं. इथे एका प्राण्याला जगण्यासाठी दुसऱ्या प्राण्याला मारावे लागते. मांसाहारी प्राणी तर सतत आपल्या शिकारीच्या शोधात असतात. वाघ, सिंह तसेच इतर मांसाहारी प्राणी मोठ्या थरारक पद्धतीने शिकार करतात. त्यांच्या याच शिकारीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा वाघाने केलेल्या शिकारीचा आहे. एका वाघाने हरिणीच्या पिलाची केलेली शिकार मोठी थरारक आहे. (Tiger hunted Deer child in forest video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

या व्हिडीओमध्ये एका वाघाने हरिणीच्या एका पिलाची शिकार केली आहे. शिकारीचा हा संपूर्ण घटनाक्रम व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलाय. व्हिडीओतील वाघाला चांगलीच भूक लागल्याचे दिसतेय. तो आपल्या शिकारीच्या शोधात असून काही खाण्यासाठी भेटतेय का ? याचा शोध घेतोय. याच वेळी त्याला एक हरिणी आणि तिचे काही पिलं दिसली आहेत. ही पिलं हरिणीच्या भोवताली खेळत-खेळत दूध पिताना दिसतायत. अगदी आनंदात असणाऱ्या हरिणीच्या पिलांवर वाघाचे लक्ष गेले आहे.

वाघाने हरिणीच्या एका पिलाला पकडले

त्यानंतर हा वाघ याच हरिणीची शिकार करण्यासाठी योग्य संधी शोधत असल्याचे आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. नंतर त्याने अचानकपणे डाव साधत हरिणीच्या पिलांवर हल्ला केला आहे. काही समजायच्या आता व्हिडीओतील वाघाने हरिणीच्या एका पिलाला पकडले आहे. वाघाने आपल्या जबड्यात हरिणीच्या पिलाला पकडल्याचे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Shaaz Jung (@shaazjung)

व्हिडीओला लाखोंनी लाईक्स

दरम्यान, थक्क करणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, फोटोग्राफर Shaaz Jung यांनी हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंनी लाईक्स मिळाले आहेत. तर काही नेटकरी या व्हिडीओला पाहून भन्नाट कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

अरेच्चा! ही मांजर तर भविष्य सांगते, Euro 2020 सामन्यांबद्दल करतेय भविष्यवाणी, व्हिडीओ व्हायरल

Video | डोक्यावर भांडी, हातात प्लास्टिकची बकेट, सुपर वुमनची बाईक रायडिंग एकदा पाहाच

Video | वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी भडकली, रागात म्हणते ऑफिसमध्येच राहा, पाहा चिमुकलीचा मजेदार व्हिडीओ

(Tiger hunted Deer child in forest video went viral on social media)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.