Video : भररस्त्यात दोन बायकांची झाडूने हाणामारी, तिसरीची एन्ट्री, भांडणात ट्विस्ट…

हा व्हीडिओ younglandlord01 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअऱ करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन लाखांहून अधिकांनी लाईक केलंय.

Video : भररस्त्यात दोन बायकांची झाडूने हाणामारी, तिसरीची एन्ट्री, भांडणात ट्विस्ट...
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 11:47 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात काही भांडणाचे व्हीडिओही पाहायला मिळतात. आताही असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हीडिओमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला झाडूने मारताना (Women Quarrel Video) दिसतेय. ती तिचा चांगलीच धुलाई करताना दिसत आहे. इतक्यात एक महिला तिथे येते. अन् ती तिली वाचवण्याचा प्रयत्न करते. तर उभे असलेले लोक फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. या भांडणाचा व्हिडिओ बनवताना अनेकजण मज घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांची भांडणं सोडवण्यासाठी कुणीही पुढं येताना दिसत नाहीये. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हीडिओमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला झाडूने मारताना दिसतेय. ती तिचा चांगलीच धुलाई करताना दिसत आहे. इतक्यात एक महिला तिथे येते. अन् ती तिली वाचवण्याचा प्रयत्न करते. तर उभे असलेले लोक फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. या भांडणाचा व्हिडिओ बनवताना अनेकजण मज घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांची भांडणं सोडवण्यासाठी कुणीही पुढं येताना दिसत नाहीये.

हे सुद्धा वाचा

हा व्हीडिओ younglandlord01 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअऱ करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलंय की हेच बघायचं बाकी होतं. दुसरा म्हणतो, हा किती फनी व्हीडिओ आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.