Video : काय हे सोंग? पुराचं पाणी डोक्यापर्यंत… बाईंची नजर सेल्फी स्टीकवर.. नेटकऱ्यांनीच मग धू धू धुतली…!

सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. मात्र, यादरम्यान पुराचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये महिला पुरामध्ये सेल्फी स्टिकच्या मदतीने व्हिडीओ शूट करताना दिसते आहे. ही महिला पुरामध्ये धोकादायक पध्दतीने व्हिडीओ शुट करते आहे.

Video : काय हे सोंग? पुराचं पाणी डोक्यापर्यंत... बाईंची नजर सेल्फी स्टीकवर.. नेटकऱ्यांनीच मग धू धू धुतली...!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 2:41 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. आज काल लोक व्हिडीओ आणि फोटोंसाठी आपला जीव कसा धोक्यात घालतात, हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे की, पूर आलेला असतांना देखील महिला व्हिडीओ (Video) तयार करण्याच्या नादामध्ये आपल्या जीवाचा देखील विचारत करत नाही. विशेष: म्हणजे या पुरामध्ये ही महिला डोक्यापर्यंत बुडते, मात्र तरीही ती आपल्या हातामधील सेल्फी स्टिक (Selfie stick) सोडत नाही. डोक्यापर्यंत पाणी आल्याने महिलेचा तोल जातो आणि थेट ती पाण्यात वाहू लागते, परंतू या महिलेच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नाहीयं.

इथे पाहा महिलेचा पुरामधील व्हायरल होणार व्हिडीओ

व्हिडीओ शूट करण्याच्या नादात जीव घातला धोक्यात

सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. मात्र, यादरम्यान पुराचा एक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये महिला पुरामध्ये सेल्फी स्टिकच्या मदतीने व्हिडीओ शूट करताना दिसते आहे. ही महिला पुरामध्ये धोकादायक पध्दतीने व्हिडीओ शूट करते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर फिगेन नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पुरादरम्यान सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सेल्फी स्टिक घेणे.

नेटकरी म्हणाले जगात मुर्खांची कमीच नाही

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ कालच अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 68 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. 15 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे आणि 3 हजारांहून अधिक युजरने हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. युजर्सचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ इंडोनेशियाचा आहे. या व्हिडीओवर युजरने अनेक कमेंट देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटंले आहे की, जगात मुर्ख लोकांची अजिबात कमी नाहीयं.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.