Video : नाचता-नाचता खाली पडली पॅंट, पुढे जे झाले ते पाहून व्हाल लोट-पोट

सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होत असतं. पण सर्वांत जास्त पाहिले जाणारे व्हिडीओज म्हटंल तर Funny Video. मजेशीर व्हिडीओज पाहणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यामुळेच हे व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होतात. असाच एक पोट मजेशीर डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Video : नाचता-नाचता खाली पडली पॅंट, पुढे जे झाले ते पाहून व्हाल लोट-पोट
Dancing video viral
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 5:59 PM

मुंबई : इंटरनेटवर दररोज अनेक व्हिडीओ अपलोड होत असतात. जगभरातून लोक विविधप्रकारचे व्हिडीओ इंटरनेटवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. दरम्यान काही व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. एखाद्या जगाच्या कोपऱ्यातील व्हिडीओ संपूर्ण जगात काही तासांत व्हायरल होतो. असाच परदेशातील एक व्हिडीओ सध्या भारतासह इतर देशात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती स्टेजवर डान्स करत असताना अचानक त्याची पँट खाली पडते. त्यानंतर पुढे जे होतं ते पाहून तुम्ही पोट धरुन हसाल.

तर या व्हिडीओमध्ये एखादं फंक्शन सुरु असून त्याठिकाणी एक व्यक्ती स्टेजवर नाचण्यासाठी आला असल्याचे दिसून येत आहे. हा कोणी प्रोफेशनल डान्सर नसून मजेसाठी नाचत असावा असं या व्हिडीओतून दिसत आहे. व्हिडीओतील व्यक्ती प्रोफेशनल डान्सर नसला तरी त्याला बऱ्यापैकी नाच येत असल्याचेही दिसून येत आहे. प्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्शनप्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीची पँट अचानक पडते. तर नेमका हा व्हिडीओ कसा आहे तुम्हीच पाहा…

नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस

या व्हिडीओला विविध सोशल मीडिया माध्यमांवर शेअर केले जात आहे. दरम्यान ट्विटरवर ‘@PadmraniK’ या नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून विविध कमेटंही व्हिडीओवर केल्या जात आहेत. प्रसिद्ध व्यावसायिक हर्ष गोयंका यांनी देखील या व्हिडिओला शेअर केले आहे.

इतर बातम्या :

Video : टायरमध्ये बसून चिमुकला गोल-गोल फिरला, जबरदस्त Ride पाहून नेटिझन्स अवाक

Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा

(Video Of Man dancing on stage and his pants fell of watch Funny Video)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.