Video : पोरगा गांज्याच्या आहारी गेला, आईने खांबाला बांधून डोळ्यात मिरची पावडर टाकली…

तेलंगणातील एका महिलेने आपल्या मुलगा गांजाच्या आहारी गेला म्हणून त्याला खांबाला बांधून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकलीय. तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील कोडाड इथे ही घटना घडली आहे.

Video :  पोरगा गांज्याच्या आहारी गेला, आईने खांबाला बांधून डोळ्यात मिरची पावडर टाकली...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 8:59 PM

मुंबई : आई (Mother) आपल्या मुलांसाठी अगदी हळवी असते. आपल्या मुलांना ठेच जरी लागली तरी तिला ते सहन होत नाही. तिचा जीव कासावीस होतो. पण काहीवेळा मुलांना धडा शिवण्यासाठी आई कठोर होते. याचाच प्रत्यय तुम्हाला या व्हीडिओत येईल. मुलगा गांज्याच्या (Intoxication)आहारी गेला म्हणून आईने म्हणून आईने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील (Telangana) एका महिलेने आपल्या मुलगा गांजाच्या आहारी गेला म्हणून त्याला खांबाला बांधून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर (Chili powder) टाकलीय. तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील कोडाड इथे ही घटना घडली आहे. हा मुलगा केवल 15 वर्षांचा आहे. परंतू तो व्यसनाच्या आहारी गेला. त्याच्या आईला ही बाब पटली नाही आणि तिने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. याचा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

नेमकं काय घडलं?

तेलंगणातील एका महिलेने आपल्या मुलगा गांजाच्या आहारी गेला म्हणून त्याला खांबाला बांधून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकलीय. तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील कोडाड इथे ही घटना घडली आहे. हा मुलगा केवल 15 वर्षांचा आहे. परंतू तो व्यसनाच्या आहारी गेला. त्याच्या आईला ही बाब पटली नाही आणि तिने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.डोळ्यात मिरची टाकल्याने त्याच्या डोळ्यांना त्रास होतोय. त्यामुळे तो खूप मोठमोठ्याने ओरडतोय. तो याचा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी आईची बाजू घेतलीये. तर काहींनी या मुलाला सपोर्ट केलाय. एकाने म्हटलंय बरं झालं, याशिवाय हा मुलगा वठणीवर आला नसता. तर दुसऱ्या नेटकऱ्याने Good Job Mom असं म्हटलंय. तर आणखी एकाने काहीही झालं तरी तो तुमचा मुलगा आहे त्याच्याशी एवढ्या क्रुरतेने वागायला नको होतं असं म्हटलंय.

संबंधित बातम्या

वीजबील वाढलं म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला बोनस, कंपनीच्या निर्णयाने कर्मचारी खूश

Viral Video : “मै झुकुंगा नहीं साला…” चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल, बघुन तुम्हीही म्हणाल, कमाल!

Nashik : एसटी बस बंद असल्यानं चक्क म्हशीवर स्वार होत चिमुरडी शाळेला निघाली! व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.