AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : दुकानदारानं ग्राहकाला शिकवला असा धडा; व्हिडिओ पाहून यूझर्स म्हणाले, यमराजही करत नाहीत इतका न्याय!

जसे कराल तसे भरावे ही म्हण तुम्ही ऐकलीच असेलच..! सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर या म्हणीशी संबंधित अनेक व्हिडिओ आहेत. या प्रकारात आज आम्ही तुम्हाला असाच एक मजेशीर व्हिडिओ दाखवणार आहोत.

Viral Video : दुकानदारानं ग्राहकाला शिकवला असा धडा; व्हिडिओ पाहून यूझर्स म्हणाले, यमराजही करत नाहीत इतका न्याय!
शेंगदाणा विक्रेता
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 10:50 AM
Share

जसे कराल तसे भरावे ही म्हण तुम्ही ऐकलीच असेलच..! ही म्हण आपल्याला रील (Reel) आणि रिअल (Real) लाइफमध्ये पाहायला मिळते. आमचा अर्थ रील लाइफपासून आहे, सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर या म्हणीशी संबंधित अनेक व्हिडिओ आहेत. या प्रकारात आज आम्ही तुम्हाला असाच एक मजेशीर व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्हाला कबीरदासजींचा ‘कबीरा तेरी झोपड़ी, गल कटियन के पास, जो करेगा सो भरेगा तू क्यों भयो उदास’ हा दोहा नक्कीच आठवेल.

ग्राहकाची टोपी ग्राहकाला अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, की जेव्हा लोक शेंगदाणे खरेदी करायला जातात तेव्हा ते शेंगदाणे एकत्र करून खातात आणि तोलून खातात, पण असे अनेक गृहस्थ आहेत जे दुकानदारांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांच्या खिशात शेंगदाणे भरू लागतात, पण कधी कधी दुकानदार हुशार असतो. तो ग्राहकाची टोपी ग्राहकाला घालतो. असेच काहीसे या व्हिडिओतही पाहायला मिळाले.

…आणि ग्राहकाला कळतही नाही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक व्यक्ती शेंगदाणे खरेदी करण्यासाठी दुकानदाराकडे पोहोचतो आणि संधीचा फायदा घेत शांतपणे शेंगदाणे खिशात टाकतो, त्याला वाटते की आपण शेंगदाणे विक्रेत्याची फसवणूक केली पण असे होत नाही. शेंगदाणा विकणाऱ्या माणसाला हे कळले, तो दुसरीकडे बोट दाखवून त्याला तिकडे बघायला भाग पाडतो आणि तो पाकिटातून भरपूर शेंगदाणे खाली टाकतो आणि ग्राहकाला कळतही नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्सवर कमेंट्स करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की ‘दुकानदार निघाला ग्राहकापेक्षा हुशार.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘जैसी करनी वैसी भरनी..!’ व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की ‘भाई इतना इंसाफ तो यमराज भी नहीं करते.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनीही मजेशीर कमेंट्स केल्यात. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे.

मांजर आहे की कुत्रा? गोंधळलात ना? ‘हा’ Viral Video पाहा आणि ओळखून दाखवा!

Video | तुफान बर्फवृष्टीत भारतीय जवानांची गरोदर महिलेला मदत, खांद्यावर उचललं आणि चालू लागले!

Lottery | इथं लोकांना एक लागता लागत नाही, यांना दोन लागल्या, त्यापण एकाच महिन्यात! याला म्हणतात नशीब!

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.