Video: बकरीने कुत्र्याला शिंगाने मारलं, पण जेव्हा मोठा कुत्रा तिथं आला, तेव्हा पाहा काय घडलं!

प्राण्यांच्या व्हिडीओलाही इंटरनेटवर चांगलीच पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत.

Video: बकरीने कुत्र्याला शिंगाने मारलं, पण जेव्हा मोठा कुत्रा तिथं आला, तेव्हा पाहा काय घडलं!
कुत्रा आणि शेळीचा व्हायरल होणारा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 3:14 PM

लहान मुलांमधील भांडणाचे व्हिडीओ इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होतात. हे असे व्हिडीओ असतात, ज्यावर लोक पोट धरुन हसतात. प्राण्यांच्या व्हिडीओलाही इंटरनेटवर चांगलीच पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडीओ एक बकरी आणि कुत्र्याचा आहे. (Viral Video of Beautiful fight between dog and goat funny video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक बकरी एका कुत्र्याला त्याच्या डोक्यावर जोरात धडक मारते, त्यानंतर कुत्रा मागे जातो, पण त्यानंतरही तो कुत्रा पुन्हा पुढे येतो, आणि त्यानंतर बकरी पुन्हा एकदा त्याला धडक मारते. ती कुत्र्याला खूप घाबरवण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात अचानक एक महाकाय कुत्रा शेळीसमोर येतो, त्यानंतर शेळीला काय करावं सुचत नाही. आणि ती तिथून पळ काढते.

पाहा व्हिडीओ:

कुत्रा आणि बकरी यांच्यातील मजेदार भांडणाचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर dogs_lovers0017 या नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाख 93 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 24 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की ‘जेव्हा तुमचा मोठा भाऊ मदतीला येतो’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘त्या कुत्र्याचा आणि त्या बकरीच्या भांडणात मोठा कुत्रा हिरो ठरला’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘म्हणून नेहमी मोठ्यांचा आदर करा, तेच तुमच्यासाठी फायद्याचं असेल’.

हेही पाहा:

Video: एक उडी आणि सरळ अंडरवेअरमध्ये एन्ट्री, पाकिस्तानच्या लोकांनी टायगरला दिलं Underwear Challenge

रावणाच्या लंकेत सापडले जगातील सर्वात मोठे नीलम रत्न, किंमत ऐकून अवाक व्हाल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.