Viral : माकडाची फुग्यांसोबत मस्ती, Video पाहून अनेकांना आठवलं त्यांचं बालपण

वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर अनेकदा व्हायरल (Viral) होतात, परंतु सर्वात जास्त जर कोणत्या प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल होत असेल तर तो आहे माकड (Monkey viral video). कारण तो करत असलेल्या बहुतेक गोष्टी माणसाशी मिळत्याजुळत्या असतात.

Viral : माकडाची फुग्यांसोबत मस्ती, Video पाहून अनेकांना आठवलं त्यांचं बालपण
फुग्याशी खेळणारं माकड
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 7:10 AM

वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर अनेकदा व्हायरल (Viral) होतात, परंतु सर्वात जास्त जर कोणत्या प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल होत असेल तर तो आहे माकड (Monkey viral video). याला एक कारणदेखील आहे, की तो करत असलेल्या बहुतेक गोष्टी माणसाशी मिळत्याजुळत्या असतात. यांना पाहून मन प्रसन्न होते. पण कधी-कधी असेच काही व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माकडाच्या पिल्लांचा खट्याळपणा पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

खोडकर माकडे माकडे स्वभावाने खूप खोडकर असतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याला एका जागी स्थिर बसणे आवडत नाही, यासोबतच कॉपी करण्यात माकड पुढे असते. त्यांच्या मुलांच्या अनेक सवयी माणसांच्या मुलांसारख्या असतात. याच प्रकारातला एक व्हिडिओ समोर आला आहे.

आवाजाने घाबरते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की माकडाचे एक पिल्लू फुग्याशी खेळत आहे आणि खेळत असताना तो फुगा झुडपात पडला आणि माकड त्याला पकडण्यासाठी झुडुपाकडे जाते. तो फुगा पकडण्याचा प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो, पण तरीही तो त्याचे प्रयत्न चालू ठेवतो पण फुगा अचानक फुटतो, ज्याचा आवाज ऐकून ते त्याला घाबरते.

इन्स्टावर शेअर हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोक खूप पसंत करत आहेत. यावर अनेक यूझर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या. एका यूझरने लिहिले, की ‘हा व्हिडिओ खरोखरच क्यूट आहे, तो पाहिल्यानंतर माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. ‘त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले, की लहान मुले मग ती प्राण्यांची असो की माणसांची, खट्याळपणा असतोच. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर naturelife__ok नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Viral Video : छोटा गजराज घसरला मग सर्व कुटुंब आलं धावून… पाहा, कशी केली मदत

Viral : चिखलात खेळणाऱ्या मुलांना घ्यायला येते आई आणि.., पुढे काय होतं? पाहा Video

नोरा फतेहीच्या Naach Meri Rani गाण्यावर चिमुरडीचा अफलातून Dance, Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.