Viral Video : नव्या दुचाकीचं केलं ‘असं’ शाही स्वागत, IPS अधिकारी म्हणाले…

अनेकदा आपल्याला इंटरनेटवर असं काही पाहायला मिळतं, ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं. व्हायरल व्हिडीओ(Viral Video)मध्ये एक व्यक्ती आपल्या नवीन बाइकचं अतिशय शाही शैलीत स्वागत करताना दिसतोय. या व्हिडिओनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

Viral Video : नव्या दुचाकीचं केलं 'असं' शाही स्वागत, IPS अधिकारी म्हणाले...
दुचाकीचं अनोखं स्वागत
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 2:05 PM

अनेकदा आपल्याला इंटरनेटवर असं काही पाहायला मिळतं, ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं. कधी कधी अशा काही गोष्टी बघायला मिळतात, ज्या तुम्ही पहिल्यांदाच पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ (Video) दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हाला खूप वेगळं वाटेल. या व्हिडिओमध्ये असं काही आहे, जे तुम्ही याआधी कधीच पाहिलं नसेल.

छोट्या गोष्टीतही आनंद व्हायरल व्हिडीओ(Viral Video)मध्ये एक व्यक्ती आपल्या नवीन बाइकचं अतिशय शाही शैलीत स्वागत करताना दिसतोय. या व्हिडिओनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हाला एक धडा मिळेल, की छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधला पाहिजे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

फुलांनी सजवली हा व्हिडिओ शेअर करत आयपीएस अधिकाऱ्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘आनंदासाठी केवळ पोर्श, ऑडी, हार्ले, डुकाटी (Porsche, Audi, Harley, Ducati) असणं आवश्यक नाही. एक साधी बाइकही पुरेशी आहे.’ व्हिडिओमध्ये दिसतंय, की त्या व्यक्तीनं नवीन बाइक घेतलीय. अतिशय शाही शैलीत त्या व्यक्तीनं ही बाइक फुलांनी सजवलीय. यानंतर त्यानं आपल्या दुचाकीसमोर नारळ फोडलं. व्हिडिओ पाहा –

अनेकांना आवडला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसतंय, की जेव्हा ती व्यक्ती बाइकचे स्वागत करतोय, तेव्हा बाइकच्या दोन्ही बाजूंनी फटाके वाजायला लागतात. ते दिसायला अप्रतिम वाटतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की तो माणूस त्याच्या नवीन बाइकसमोर नारळ फोडतोय. यानंतर तो दुचाकीभोवती पाणी शिंपडतो. हा व्हिडिओ अनेकांना आवडलाय.

ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?

…तर असे होतात स्कूटी चालवणाऱ्या मुलींचे हाल, IPS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video पाहाच!

Video : वाघिणीनं केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद, पाहा ताडोबा-अंधारीतलं वाघिणीचं अनोखं दर्शन!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.