VIDEO : देव तारी त्याला कोण मारी… ट्रेन आणि जेसीबीची भयानक टक्कर, तरीही चालक सुखरूप बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ!

ट्रेनच्या अपघाताचे बरेच व्हिडीओ आपण सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना पाहतो. ट्रेन (Train) रुळावरून भरधाव वेगाने धावते तेव्हा समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा चुरा होतो. पण आजकाल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा चमत्कारापेक्षा कमी नाही.

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी... ट्रेन आणि जेसीबीची भयानक टक्कर, तरीही चालक सुखरूप बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ!
ट्रेन आणि जेसीबीच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 1:25 PM

मुंबई : ट्रेनच्या अपघाताचे बरेच व्हिडीओ आपण सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना पाहतो. ट्रेन (Train) रुळावरून भरधाव वेगाने धावते तेव्हा समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा चुरा होतो. पण आजकाल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा चमत्कारापेक्षा कमी नाही. हा व्हिडिओ (Video) पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एका जेसीबी चालकाचे लक्ष वळते आणि तो रेल्वे रुळावर येतो. यानंतर जे काही घडते ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे ट्रेनच्या जोरात धडकेनंतरही जेसीबी चालक पूर्णपणे सुरक्षित आहे. हा एक दैवी चमत्कारच आहे.

नक्की काय आहे त्या व्हिडिओमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जेसीबी रेल्वे रुळाच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्याच ट्रॅकवर समोरून भरधाव वेगात एक ट्रेन येत आहे. मात्र काही कारणास्तव जेसीबी चालकाने गाडीकडे लक्ष न दिल्यामुळे तो लगेच रुळांवर पोहोचतो. यानंतर जे काही झाले ते पाहून हृदयाचे ठोके वाढतात. जेसीबीला धडकून ट्रेन पुढे जाते. ही टक्कर इतकी जोरदार आहे की जेसीबी हवेत उडताना दिसतो आहे. येथे सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या सर्व प्रकारानंतरही जेसीबी चालकाच्या हाती काहीच लागत नाही.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया

जेसीबी आणि ट्रेनच्या धडकेनंतरही जेसीबीचा चालक सुरक्षित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर जोरदार धडक दिल्यानंतर जेसीबी चालक तेथून निघून जातो. हा व्हिडीओ कुठलचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. या धक्कादायक रेल्वे अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर rassmeshi_kota नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 17 जानेवारी रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 1 लाख 71 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

संंबंधित बातम्या : 

मै लिंक नही खोलूंगा…! नागपूर पोलिसांच्या क्रीएटीव्हीटीला तोड नाय, पुष्पाचा फोटो शेअर करत काय म्हणाले बघा

VIDEO : बाथरूममध्ये होता कोब्रा साप, महिला गेली अंघोळीला आणि मग पुढे काय धक्कादायक झाले पाहा व्हिडीओ!

VIDEO : दोन हत्तींमध्ये झाली जबरदस्त फायटिंग, पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.