Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

सध्या अशाच प्रकारे कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केलेली वातावरण निर्मिती चांगलीच हसवणारी आहे.

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 10:32 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय चर्चेत येईल याचा काही नेम नाही. समाजमाध्यमांवर चर्चेत राहण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या करामती करतात. त्यांच्या याच डोकॅलिटीमुळे ते सतत चर्चेचतही असतात. सध्या अशाच प्रकारे कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केलेली वातावरण निर्मिती चांगलीच हसवणारी आहे. (Women brushing teeth of boy forcefully funny video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अतिशय हादरवणारी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या तोंडाला रुमाल बांधून उभी असल्याचे आपल्याला दिसत आहे. महिलेचा एक हात तिच्या मागे असल्यामुळे ती व्हिडीओमध्ये पुढे नेमकं काय करणार आहे, हे समजत नाहीये. तिच्या समोर एक मुलगा गुडघ्यावर बसल्याचे दिसतेय. हा मुलगा अतिशय घाबरला असून या महिलेच्या तावडीतून स्वत:ची सुटका कशी करुन घ्यावी याचा तो विचार करत आहे.

व्हिडीओमध्ये हादरवून टाकणारी वातावरण निर्मिती

महिलेचा एक हात मागे असल्यामुळे खाली बसलेल्या मुलाची हत्या होते की काय ? अशी शंका आपल्या मनात येते. या व्हिडीओमध्ये तशी वातावरणनिर्मिती करण्यात आलीये. पुढे व्हिडीओमध्ये उभी असलेली महिला हात समोर करुन काहितरी विध्वंसक कृत्य करत असल्याचा आपल्याला संशय येतो. मात्र, व्हिडीओ आणखी समोर पाहिल्यानंतर आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. ही महिला समोर बसलेल्या मुलाची हत्या करत नसते. तर समोर बसलेल्या मुलाचे ही महिला टुथब्रशने दात घासत आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by sree130920 (@sree130920)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सुरुवातीला आपल्याला बुचकाळ्यात पाडणारा असला तरी तो पुढे अगदीच मजेशीर आणि खळखळून हसवणारा असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे यबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ‘sree130920’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | 28 बायका, 135 मुलं-मुली, तरीही लग्नाची हौस फिटेना, आता करतोय 37 वे लग्न, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | शेवटच्या घटका मोजत असलेला पक्षी पाहिला अन् माणुसकी जिवंत झाली, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ

(Women brushing teeth of boy forcefully funny video goes viral on social media)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.