AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | डोक्यावर ओढणी घेऊन पोळ्या लाटणारी तरुणी, सौंदर्याचे नेटकरी दिवाने, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या अशीच एक तरुणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. उघड्यावर पोळ्या लाटणाऱ्या या तरुणीच्या सौंदर्याचे लोक दिवाने झाले आहेत. (young beautiful girl making roti chapati video)

Video | डोक्यावर ओढणी घेऊन पोळ्या लाटणारी तरुणी, सौंदर्याचे नेटकरी दिवाने, व्हिडीओ एकदा पाहाच
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 10:11 PM
Share

मुंबई : सोशल मीडिया आजकाल प्रसिद्धीचं माध्यम बनलं आहे. या मंचावर कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्या सोशल मीडियामुळे एका रात्रीमध्ये स्टार झाल्यायत. स्टार झाल्यामुळे त्यांचे आयुष्य एका क्षणात पालटलं आहे. सध्या अशीच एक तरुणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. उघड्यावर पोळ्या लाटणाऱ्या या तरुणीच्या सौंदर्याचे लोक दिवाने झाले आहेत. (young beautiful girl making Roti Chapati in open space people fall in love of her beauty)

नेमका प्रकार काय आहे ?

सोशल मीडियावर रोज लाखोंच्या संख्येने व्हिडीओ अपलोड केले जातात. या व्हिडीओंमध्ये अशा काही व्यक्ती असतात ज्यांचे व्हिडीओ एका क्षणात व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेली तरुणी नेमकी कुठली आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, या तरुणीच्या सौंदर्याकडे पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ चांगलाच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी डोक्यावर ओढणी घेऊन उघड्यावर पोळ्या करत आहे. मागे काही लहान मुलं खेळत असल्याचे दिसतेय. या तरुणीच्या समोर एक चूल पेटलेली असून त्यावर गरम तवा आहे. ही तरुणी याच तव्याच्या बाजूला बसून पोळ्या लाटत आहे.

तरुणीच्या सौंदर्याचे नेटकरी दिवाने

यावेळी पोळ्या लाटत असताना समोर बसलेली व्यक्ती आपला व्हिडीओ शूट करत असेल याची या मुलीला कल्पनादेखील नसावी. दरम्यान हा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर आल्यानंतर नेटकरी या तरुणीचे चाहते झाले आहेत. अनेकांनी या तरुणीच्या सौंदर्याचे भरभरून कौतूक केले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओला हजरोंनी लाईक

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ‘jasmeen_sainii’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 17 मे रोजी अपलोड करण्यात आला होता. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत त्याला 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर 26 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. अनेकजण व्हायरल होत असलेली तरुणी ही अभिनेत्री असल्याचासुद्धा दावा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | व्हिडीओ शूटिंग करायला पाण्यात उतरले, अचानक पाणघोड्याकडून थरारक पाठलाग

Video | नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण, मध्येच गॅलरी तुटली अन् घडला भीषण अपघात, घटना कॅमेऱ्यात कैद

Video | बिबट्याची थेट पाण्यात उडी, एका सेकंदात मगरीची शिकार, पाहा थरारक व्हिडीओ

(young beautiful girl making Roti Chapati in open space people fall in love of her beauty)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.