Video | तरुणाचा आजीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक 18 वर्षाचा तरुण मुलगा आपल्या 70 वर्षीय आजीसोबत डान्स करताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

Video | तरुणाचा आजीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 4:27 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना मोठ्या आवडीने शेअरही केले जाते. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक 18 वर्षाचा तरुण मुलगा आपल्या 70 वर्षीय आजीसोबत डान्स करताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. (young boy dancing with his grandmother on neha kakkar song video went viral on social media)

आपल्या आजीसोबत तरुणाचा भन्नाट डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नवीन सिंह या तरुणाच्या bihariladka या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळेल. या तरुणाचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. तो आपल्या चाहत्यांसोबत रोज वेगवेगळे आणि मजेदार व्हिडीओ अपलोड करत असतो. यावेळी या तरुणाने आजीसोबत डान्स करतानाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. नेहा कक्कर, टोनी कक्कर तसे यो यो हनी सिंग यांच्या कांटा लगा या गाण्यावर दोघेही भन्नाट डान्स करत आहेत. तसेच त्यांनी केलेले हावभावही पाहण्यासारखे आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Naveen Singh (@bihariladka)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. तसेच उत्स्फूर्तपणे शेअरही करत आहेत. bihariladka नवीन सिंहचा हा व्हायरल तसेच इतर व्हिडीओ पाहता येतील. केंद्र सरकारने टिकटॉकवर बंदी घातली असली सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर इन्स्टाग्रामवर अशाच प्रकारचे भन्नाट व्हिडीओ अपलोड करत असतात.

इतर बातम्या :

Trending : सोशल मीडियावर ‘या’ आईची चर्चा; हात नसतानाही घेते मुलीची पूर्ण काळजी, पायांच्या मदतीनं करते सगळी कामं

Video : माकडलिला! गाढवाच्या पाठीवर बसून माकडाचा प्रवास; लोक म्हणाले, या मैत्रीचा नादच खुळा

Video | अंगाला फटाके बांधून स्टंटबाजी, पण मध्येच घोळ झाला, माणसासोबत नेमकं काय घडलं ?

(young boy dancing with his grandmother on neha kakkar song video went viral on social media)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.