WhatsApp Banking ने व्यवहार आणखी सोपे, चॅटिंगद्वारे बँकेची 10 कामं शक्य!

व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपण कोणत्या प्रकारे बँकेची कोणती कामे हाताळली जाऊ शकतात आणि त्याची प्रक्रिया काय? (ICICI Bank Offers WhatsApp Banking know how to start this facility)

WhatsApp Banking ने व्यवहार आणखी सोपे, चॅटिंगद्वारे बँकेची 10 कामं शक्य!
whatsapp
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 1:38 PM

मुंबई : आजकाल प्रत्येकजण इंटरनेटवर बराच वेळ घालवतो. कदाचित, आपण दिवसातील बरेच तास फोनमध्ये व्यस्त असतो. त्यातही आपण आपला बराच वेळ व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर घालवतो. व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या मित्राशी गप्पा मारण्यापासून ते ग्रुपवर फॉरवर्ड मेसेज पाठवण्यापर्यंत काही काळ का होईना, आपण त्यावर टाईमपास करत असतो. पण आता तुम्ही व्हॉट्सअॅप केवळ करमणूक किंवा टाईमपाससाठी नाही तर बँकिंगसाठीही वापरू शकता.  (ICICI Bank Offers WhatsApp Banking know how to start this facility)

हो…आता आपण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बँकिंगशी संबंधित काही ठराविक कामे करु शकता. आता आपण केवळ व्हॉट्सअॅप चॅटद्वारे बँकेशी संबंधित 10 काम पूर्ण करता येणार आहेत. आता जवळपास प्रत्येक बँक व्हॉट्सअॅप चॅटवरुन बँकिंग करण्याची संधी देत ​​आहोत. चला तर जाणून घेऊया, व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपण कोणत्या प्रकारे बँकेची कोणती कामे हाताळली जाऊ शकतात आणि त्याची प्रक्रिया काय?

काय-काय काम करता येतील? 

दरम्यान, नुकतीच आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना मेलद्वारे माहिती दिली आहे की, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक बँकिंग कामे करता येतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणीकृत फोन नंबरद्वारे बरीच कामे करता येऊ शकतात. या सुविधेचा 24 तास वापर करता येईल, असे बँकेने सांगितले आहे. यासाठी तुम्हाला कुठलाही पासवर्ड, ओटीपी लागत नाही. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे बँक वर्कही करू शकता.

whatsapp

whatsapp

कसे सुरु करता येईल काम? 

व्हॉट्सअ‍ॅपवरुन बँकिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त काम करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही बँक नंबर 86400 86400 वर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे HI संदेश पाठवू शकता. यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर मिळू शकतात. तुम्हाला हा मॅसेज रजिस्टर नंबरवरुनच पाठवावा लागेल किंवा वर दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला ही काम करता येतात.

(ICICI Bank Offers WhatsApp Banking know how to start this facility)

संबंधित बातम्या : 

Investment tips : 1 लाख गुंतवले, 1.28 कोटी मिळाले, 20 वर्षात तगडे रिटर्न कसे मिळाले?

वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल 125 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.