प्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो? अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं?

अनेकांना प्रश्न पडतो की प्लॅटफॉर्म तिकिटावर (Platform ticket) असा प्रवास करता येतो का? तर प्लॅटफॉर्म तिकिट 2 ते 3 तासांसाठी वैध असतं.

| Updated on: Jun 21, 2021 | 4:01 AM
अनेकजण आपल्या जवळच्या नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडायला येतात. यासाठी ते प्लॅटफॉर्म तिकिटही काढतात. त्यानंतर अगदी गाडी सुरू होईपर्यंत ते संबंधित नातेवाईकांच्या सोबत असतात. मात्र, कधीकधी गप्पांमध्ये गाडी सुरू होते आणि लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो की प्लॅटफॉर्म तिकिटावर (Platform ticket) असा प्रवास करता येतो का?

1 / 5
प्लॅटफॉर्म तिकिट 2 ते 3 तासांसाठी वैध असतं. म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिट घेतलेले असलं तरी 2-3 तासांपेक्षा अधिक वेळ रेल्वे स्टेशनवर थांबता येत नाही. जर कधी नातेवाईकांना गाडीत बसवून देताना अचानक रेल्वे सुरू झाली तर काय करायचं, टीसी दंड करेल का किंवा अटक होऊ शकते का? असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात.

2 / 5
Platform ticket rules: तुमच्याकडे केवळ प्लॅटफॉर्म तिकिट (Platform Ticket) आहे आणि अचानक रेल्वे सुरू झाली तर घाबरण्याचं कारण नाही. अशावेळी टीसीला प्लॅटफॉर्म तिकिट दाखवून तुम्हाला जो प्रवास करायचा त्याचं तिकिट घेता येतं. रेल्वेच्या नियमांनुसार (Indian Railways Rules) आपतकालीन स्थितीत प्लॅटफॉर्म तिकिटचा (Platform ticket rules) उपयोग करुन प्रवास करता येतो. फक्त तातडीने अपेक्षित प्रवासाचं तिकिट तयार करुन घ्यावं लागतं.

3 / 5
अनेकदा तुमचं तिकिट कन्फर्म नसेल तर टीसी सिट देण्यास नकार देतो. अशावेळी तुम्हाला त्या डब्यातून प्रवास करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. केवळ 250 रुपये दंड आणि जो प्रवास करायचा त्याचे तिकिटाचे पैसे घेऊन प्रवास करता येतो. तुम्हाला या पैशांची रितसर पावती मिळेल.

4 / 5
आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं तिकिट मिळत असेल तर प्लॅटफॉर्म तिकिटाचा उपयोग काय? याचं उत्तर सोपं आहे. प्लॅटफॉर्म तिकिट असेल तर तुम्हाला कमी दंड होतो आणि नसेल तर टीसी संपूर्ण रेल्वेच्या प्रवासाच्या तिकिट रकमेइतकाही दंड करू शकतो.

5 / 5
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.