PHOTO | Investment Tips : या चार शानदार योजनांमध्ये गुंतवा पैसे, दरमहा होईल तगडी कमाई
जर तुम्हाला मासिक उत्पन्न हवे असेल तर म्युच्युअल फंडामध्ये लाभांश पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते, जरी या योजनेतील तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य तुलनेने कमी वाढते. (Invest in these four great schemes to earn money every month)
Most Read Stories