AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिल ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांना मिळणार अनुदान; काय आहे योजना?

जे ग्राहक आपल्या विजेचे बिल हे ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने भरतात त्यांच्यासाठी खूशखबर आहे. डिजिटल पद्धतीने बिल भरल्यास सरकारकडून आता बिलाच्या रकमेवर प्रोहत्साहन पर अनुदान देण्यात येत आहे.

वीजबिल ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांना मिळणार अनुदान; काय आहे योजना?
महावितरणाची आंदोलकांविरोधात तक्रार
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 12:32 PM
Share

नवी दिल्ली : जे ग्राहक आपल्या विजेचे बिल हे ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने भरतात त्यांच्यासाठी खूशखबर आहे. डिजिटल पद्धतीने बिल भरल्यास सरकारकडून आता बिलाच्या रकमेवर प्रोहत्साहन पर अनुदान देण्यात येत आहे. हरियाणा सरकारकडून आता शहराच्या धर्तीवर ग्रामिण भागात देखील ही योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. हरियाणाप्रमाणेच आता इतर राज्यांकडून देखील याच पद्धतीने अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. हरियाणा सरकारकडून ‘माझे गाव जगमग गाव’ या योजनेंतर्गत राज्यातील जवळपास 75  टक्के गावांना 24 तास वीज पुरवठा करण्यात येत आहे.

दर महिन्याला मिळते अनुदान

वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी प्रोहत्साहन मिळावे, तसेच डिजिटल पेमेंटला चालना मिळावी यासाठी हरियाणा सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. जेव्हा एखादा ग्राहक हा ऑनलाई पद्धतीने युपीए अ‍ॅप किंवा इतर डिजिटल मार्ग जसे की, डेबिट कार्ड, क्रेडित कार्ड यांचा वापर करून बिल भरतो, तेव्हा त्याला त्याच्या प्रत्येक बिलावर सरकारकडून 20 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. तसेच जर एखाद्या ग्राहकाचे वीजबिल हे दोन हजररांपेक्षा अधिक असेल तर त्याला त्याच्या एकूण रकमेवर 0.25 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेमुळे ऑनलाई पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लॉटरी सिस्टीम 

प्रोहत्साहनपर अनुदानाप्रमाणाचे लॉटरी सिस्टीम देखील चालू करण्यात आली आहे. महावितरण विभागाच्या वतीने दर तीन महिन्याला ऑनलाई पद्धतीने बिल भरणाऱ्या तीन लकी ग्राहकांची विभाग स्तरावर निवड करण्यात येते. त्यांना प्रत्येकी 2100 रुपये देण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान पुढील काळात देशभरात सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्याचा केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. येत्या 2025 पर्यंत देशातील जवळपास सर्वच घरामध्ये स्मार्ट मिटर असणार आहे.

संबंधित बातम्या

Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता; तर लक्षात ठेवा ‘या’ चार गोष्टी

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.