विमान प्रवाशांसाठी अलर्ट ! आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा

विमानतळावर आल्यावर एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि स्वयंचलित इनबाउंड कॉल कन्फर्मेशनद्वारे स्पाइसस्क्रीनवर टॅक्सी बुक केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर टॅक्सी बुकिंग ओटीपी संदेश प्राप्त होईल.

विमान प्रवाशांसाठी अलर्ट ! आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा
आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 5:53 PM

नवी दिल्ली : देशातील अग्रगण्य विमान कंपनी स्पाइसजेटने गुरुवारी प्रवाशांसाठी नविन घोषणा केली आहे. स्पाइसजेटचे प्रवासी आता एअरलाईनच्या उड्डाण दरम्यान विमानतळावरुन बाहेर जाण्यासाठी टॅक्सी बुक करू शकतात. पहिल्या टप्प्यात 12 ऑगस्टपासून दिल्ली विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन सेवा उपलब्ध होईल. ही सेवा मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, गोवा, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि पुणे यासह सर्व प्रमुख विमानतळांवर टप्प्याटप्प्याने विस्तारित करण्यात येईल. (Taxis can now be booked by plane, a service launched by the airline)

विमान उद्योगातील पहिलाच उपक्रम

एअरलाइन्सने म्हटले आहे की देशांतर्गत विमान उद्योगातील या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम प्रवाशांना टॅक्सी ट्रान्सफर क्षेत्रात आल्यानंतर आपल्या प्रवासाची प्रतीक्षा टाळण्यास मदत करेल. विमानतळावर आल्यावर एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि स्वयंचलित इनबाउंड कॉल कन्फर्मेशनद्वारे स्पाइसस्क्रीनवर टॅक्सी बुक केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर टॅक्सी बुकिंग ओटीपी संदेश प्राप्त होईल. हे प्रवासाच्या शेवटी ग्राहकांना कोणत्याही पेमेंट पर्यायाद्वारे (ऑनलाइन किंवा रोख) पेमेंट करण्याची अनुमती देईल.

स्पाईसजेटने गेल्या वर्षी स्पाइसस्क्रीन सुरु केले होते

स्पाईसजेटने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक कॉम्प्लिमेंटरी इन-फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टम स्पाइसस्क्रीन सुरू केली होती, जे प्रवाशांच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप सारख्या साधनांमधून थेट ऑनबोर्ड वायरलेस नेटवर्कशी जोडली जाऊ शकते. एअरलाइन्सने म्हटले आहे की, टॅक्सी बुक करण्यासाठी या पर्यायाचा वापर करून प्रवाशांना भाड्यावर विशेष सवलत देणार आहे आणि जर प्रवाशाने कोणत्याही कारणामुळे टॅक्सी कँसल केली तर कँन्सलेशन शुल्कही आकारणार नाही. (Taxis can now be booked by plane, a service launched by the airline)

इतर बातम्या

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पकडलं, आरोपी म्हणाला, बायकोलाही 2 वर्षापूर्वी पुरलंय!

सामाजिक न्याय विभागाचा खर्च, योजनांची अंमलबजावणी, मूल्यमापन प्रभावीपणे करण्यासाठी कायदा करणार : धनंजय मुंडे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.