'केजरीवाल तुम्ही घेतलेला निर्णय शोभा देत नाही'; अण्णा हजारेंचं पत्र

‘केजरीवाल तुम्ही घेतलेला निर्णय शोभा देत नाही’; अण्णा हजारेंचं पत्र

| Updated on: Aug 30, 2022 | 3:36 PM

अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवलं आहे. नव्या दारू धोरणाविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवलं आहे. नव्या दारू धोरणाविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुम्ही अनेकदा आमच्या गावात आलात. आमच्या गावात दारू बंद आहे. केजरीवाल तुम्ही घेतलेला निर्णय शोभा देत नाही’, असं त्यांनी पत्रात लिहिलंय.

Published on: Aug 30, 2022 03:36 PM