पुण्यात गाडी चालक डिझेलची टाकी फुल करून पसार, पेट्रोल पंप मालकाचं हजारोंचं नुकसान
पुण्यात इंदापूर शहराजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर एका कारचालकाने त्याच्या गाडीमध्ये डिझेलची टाकी फुल भरण्यास सांगितलं. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने ही टाकी फुल भरली, मात्र त्यानंतर कार चालकाने पैसे न देताच तिथून पसार झाला.
पुण्यात इंदापूर शहराजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर एका कारचालकाने त्याच्या गाडीमध्ये डिझेलची टाकी फुल भरण्यास सांगितलं. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने ही टाकी फुल भरली, मात्र त्यानंतर कार चालकाने पैसे न देताच तिथून पसार झाला. या फसवणुकीमुळे पेट्रोल पंप मालकाचं चार हजार दोनशे रुपयांचं नुकसान झालं आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पेट्रोल पंप मालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.
Published on: Aug 28, 2022 12:53 PM
Latest Videos
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?

